महावितरण च्या लातूर आस्थापनेकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्या मध्ये Graduate आणि Diploma Apprentice पदाच्या एकूण 26 जागा जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 February 2022 आहे पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे .
Advertisement
Mahavitaran Apprentice Recruitment 2022
जाहिरात क्रमांक | — |
Graduate Apprentice | एकूण 13 जागा |
Diploma Apprentice | एकूण 13 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | लातूर ,उस्मानाबाद ,बीड |
फी | नाही |
शैक्षणिक पात्रता
- पदवीधर अप्रेंटिस पदासाठी उम्मेदवार इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवीधर असणे आवश्यक आहे ,
- डिप्लोमा अप्रेंटिस साठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक.
- ऑनलाईन अर्ज केल्या नंतर अर्जाची प्रत महावितरण लातूर विभाग कडे पाठवणे आवश्यक आहे .
वयाची पात्रता
- पात्र उम्मेदवारचे वय कमीत कमी 14 ते 18 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2022
Advertisement
वेबसाईट: पहा
जाहिरात :पहा
Advertisement
रेजिस्ट्रेशन लिंक :रजिस्टर करा
Related Posts:
- महावितरण अकोला विभाग भरती अँप्रेन्टिस पदाच्या एकूण ८३ जागा
- महावितरण अँप्रेन्टिस पदाची भरती औरंगाबाद विभाग 27 जागा
- महावितरण लातूर विभाग Apprenticeपदाची भरती 101 जागा
- महावितरण अँप्रेन्टिस भरती २०२१ एकूण ६९ जागा
- महावितरण चंद्रपूर बिभाग अँप्रेन्टिस भरती एकूण 127 जागा
- महावितरण अमरावती विभाग अँप्रेन्टिस भरती 56 जागा