Advertisement

BHEL Recruitment 2022- वेल्डर पदाच्या 75 जागांची भरती

BHEL Recruitment 2022

BHEL Recruitment 2022-Bharat Heavy Electricals Limited has announced new recruitment for Nagpur Division. As per the advertisement, a total of 75 vacancies for Welder post will be filled.Job Location Nagpur Application must be submitted online by 14th February 2022. Important information and eligibility is as follows.

Advertisement

BHEL Recruitment 2022-Bharat Heavy Electricals Limited कडून नागपूर विभागासाठी नवीन भरती ची जाहिरात दिली आहे जाहिराती नुसार Welder पदाच्या एकूण 75 जागा भरल्या जाणार आहेत.नौकरी चे ठिकाण नागपूर अर्ज हा 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन पाठवणे आवश्यक आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

BHEL Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .FTA 01/2022
 Welderएकूण 75 जागा
अर्जाची पद्धत ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही
नौकरी ठिकाण नागपूर
फी General/OBC साठी ₹200/-  तारे SC/ST/PWD साठी फी नाही
  • जाहिराती नुसार वेगवेगळ्या प्रवर्गानुसार जागा राखीव आहेत .
  • या नुसार UR साठी 37 ,SC -11,ST-03,OBC-18,EWS-06 जागा अश्या पद्धतीने राखीव आहेत .

शैक्षणिक पात्रता

  • वेल्डर पदासाठी उम्मेदवार Welder मध्ये ITI पास , Boiler Welder’s Certificate आणि वेल्डिंग मध्ये कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

वयाची पात्रता

  • उम्मेदवाराचे वय  22 जानेवारी 2022 रोजी जास्तीत जास्त  34 वर्ष असू शकते .
  • या मध्ये SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC: 03 वर्षे सूट असणार आहे .

अर्जाची पद्धत

  • भरती साठी उमेमद्वारानं अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून त्या अर्जाची प्रिंट ऑफलाईन पाठवणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : Sr. Deputy General Manager (HR) BHEL, Power Sector Western Region, Shree Mohini Complex, 345 Kingsway, Nagpur – 440001

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2022

अर्जाची प्रिंट पाठवण्याची शेवटची तारीख :17 फेब्रुवारी 2022

Advertisement

वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages