महावितरण च्या चंद्रपूर विभागाकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार अँप्रेन्टिस Electrician,Wireman आणि Copa पदाच्या एकूण 127 जागा भरल्या जाणार आहेत नौकरी ठिकाण चंद्रपूर ,वरोरा आणि बल्लारशा असून पात्र आणि ऐच्छिक उम्मेदवार 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात महाव्ताची माहिती पुढीलप्रमाणे .
Advertisement
Mahavitaran Apprentice Recruitment 2022
जाहिरात क्रमांक. | — |
Electrician | 63 |
Wireman | 40 |
COPA | 24 |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | चंद्रपूर-E-03172700621,वरोरा-E-10202700124,बल्लारशा-E03172700784 |
फी | फी नाही |
शैक्षणिक पात्रता
- तिन्ही पदांसाठी उम्मेदवार १०वि पास असणे आवश्यक आहे .
- पदानुसार लेक्ट्रिशियन/वायरमन किंवा COPA मध्ये ITI पूर्ण असणे आवश्यक .
वयाची अट
- 08 फेब्रुवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक .
- या मध्ये मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट देण्यात आलेली आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेताची तारीख :18 फेब्रुवारी 2022
Advertisement
वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
Advertisement
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
Related Posts:
- महावितरण अँप्रेन्टिस पदाची भरती लातूर विभाग एकूण 26 जागा
- महावितरण अमरावती विभाग अँप्रेन्टिस भरती 56 जागा
- महावितरण अँप्रेन्टिस पदाची भरती औरंगाबाद विभाग 27 जागा
- Ordnance Factory Chanda Recruitment 2023 | चंद्रपूर…
- Western Naval Command Recruitment 2022-127 Fireman…
- महावितरण अप्रेंटिस भरती 2022 बुलढाणा विभाग एकूण 183 जागा