Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 03 February 2022

Current Affairs

1. चीन आणि फ्रेंच ऑइल कंपनी मध्ये Uganda मध्ये मोठी पाईपलाईन बांधण्यासाठी अग्रीमेंट साइन केले आहे .

2. केंद्र सरकार आर्थिक वर्ष २०२२-२३ पासून  e – passports सुविधा लाँच करणार आहे.

3. बजेट २०२२ भाषणादरम्यान निर्मला सिरतारामं यांनी  One Nation One Registration scheme ची घोषणा केली आहे .

4. ०२ फेबुवारी २०२२ रोजी च्या World Wetlands Day च्या वेळी केंद्र सरकारकडून नवीन २ Ramsar sites. ऍड केल्या गेल्या आहेत .

5. Andhra Pradesh सरकारकडून नुकतेच Clean Andhra Pradesh (CLAP)- Jagananna Swachha Sankalpam Programme लाँच केला आहे .

6. Gas Authority of India Limited (GAIL कडून  Madhya Pradesh च्या Indore भारतचे पहिले mix hydrogen into natural gas syste सुरु केली आहे .

7.  February 2, 2022 रोजी Export Import Bank (EXIM) of India आणि Government of Sri Lanka मध्ये 500- million Line of Credit agreementलोन साइन करण्यात आला .

8. दिल्ली येथे भारत आणि ओमान मध्ये Joint Military Cooperation Committee  ची ११ बैठक झाली .

9. केरळ कडून Clean Energy International Incubation Centre (CEIIC) साठी Social Alpha बरोबर MoU साइन केले आहे .

10. Myanmar मध्ये अभ्यासकांना 100 million years old Cretaceous period मधल्या फुलांचे अवशेष सापडले आहेत .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages