महावितरण Mahavitaran हि एक सरकार च्या नियंत्रण खाली काम करणारी सरकारी कंपनी असून राज्यातील सगळ्यात मोठी वीज वितरक कंपनी आहे महावितरण मध्ये अमरावती विभाग साठी (Mahavitaran Apprentice Bharti 2021). Electrician Wireman COPA अँप्रेन्टिस पदासाठी एकूण ६९ जागांची जाहिरात देण्यात आली होती ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ०२ नोव्हेंबर २०२१ आहे .
Advertisement
Mahavitaran Apprentice Bharti 2021
महावितरण विभाग | अमरावती |
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) | 32 |
वायरमन (तारतंत्री) | 32 |
COPA (कोपा) | 05 |
एकूण जागा | 69 |
Mahavitaran Apprentice Bharti 2021 शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) | १० वि आणि १२ वि पास असणे आवश्यक किमान वय १८ वर्ष |
वायरमन (तारतंत्री) | ITI-NCVT परीक्षा पास असणे आवश्यज किमान वय १८ वर्ष |
COPA (कोपा) | ITI-NCVT परीक्षा पास असणे आवश्यज किमान वय १८ वर्ष |
- पात्र उम्मेवारांसाठी नौकरीच्या ठिकानं अमरावती असणार आहे
Mahavitaran Apprentice Bharti 2021 अर्जाची पद्धत
- अर्ज हाऑनलाईन करणे अनिवार्य आहे त्या साठी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर जाऊन
- : E10162702274 आस्थापना कोड वरच ऑनलाईन अर्ज आदर करायचा आहे .
- ऑनलाईन अर्ज बरोबर शॆक्षणिक प्रमाणपत्राची मूळ स्कॅन कॉपी अपलोड करणे आवश्यक आहे
- त्याच वेळी त्याची एक प्रत कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं मर्यादित, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड अमरावती इथे सुद्धा देणे अनिवार्य आहे .
- ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनो पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य असणार आहे .
Advertisement
Mahavitaran Apprentice Bharti 2021 महत्वाच्या तारखा
- या भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर होती पण ती वाढवून आता ०२ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ५ वाजून ३० मिनिट करण्यात आली आहे
- याबद्दल चे अधिकृत माहिती इथे पहा
Advertisement
Advertisement
Related Posts:
- महावितरण अँप्रेन्टिस पदाची भरती लातूर विभाग एकूण 26 जागा
- महावितरण चंद्रपूर बिभाग अँप्रेन्टिस भरती एकूण 127 जागा
- महावितरण अमरावती विभाग अँप्रेन्टिस भरती 56 जागा
- महावितरण अँप्रेन्टिस पदाची भरती औरंगाबाद विभाग 27 जागा
- महावितरण अप्रेंटिस भरती 2022 बुलढाणा विभाग एकूण 183 जागा
- Mahavitran नाशिक विभाग भरती अँप्रेन्टिस पदाच्या 149…