Home » महावितरण अमरावती विभाग अँप्रेन्टिस भरती 56 जागा
महावितरण अमरावती विभाग अँप्रेन्टिस भरती 56 जागा
Mahavitaran Amravati Bharti महावितरण अमरावती विभाग नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिराती नुसारElectrician,Wiremanआणि COPA पदाच्या एकूण 56 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 असून पात्रता आणि अन्य माहिति खालीलप्रमाणे
Advertisement
Mahavitaran Amravati Bharti
जाहिरात क्रमांक
२०२२-२३
आस्थापना क्रमांक
E01172700184
Electrician
25
Wireman
25
COPA
06
एकूण
56
नौकरी ठिकाण
अमरावती
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
अर्जाची फी
फी नाही
शैक्षणिक पात्रता
Electrician,Wireman,COPA
१०वि पास आणि Electrician/Wireman/COPA मध्ये ITI-NCVT
वयाची पात्रता
10 January 2022 रोजी वय 18 to 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक मागासवर्गीय 05 वर्षे सूट