Advertisement

RPF Constable Syllabus, Exam Pattern संपूर्ण माहिती जाणून घ्या

RPF Constable Syllabus

RPF Constable Railway Police Force पदासाठी रेल्वे मंत्रालय कडून भरतीची जाहिरात दरवर्षी देण्यात येते ऑनलाईन जाहिरात जाहीर झाल्यानंतर हॉल तिकीट जाहीर करून परीक्षा घेण्यात येतात. परीक्षेच Syllabus, Exam Pattern रेल्वे मंत्रालय कडून देण्यात येते त्या मुले या परीक्षेची तयारी करण्यासाठी RPF Constable Syllabus, RPF Constable exam pattern ची संपूर्ण माहिती जाणून घेणे समजणे आवश्यक आहे या पोस्ट च्या द्वारे सिलॅबस आणि एक्साम पॅटर्न बद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे जी तुम्हाला परीक्षा पास करण्यासाठी आणि Constable पद मिळवण्यासाठी मदत करेल .

RPF Constable Syllabus Details

  • या परीक्षे मध्ये मुख्य 3 सेकशन आहेत General Awareness,Arithmetic,General Intelligence & Reasoning आणि या सेकशन वर आधारित प्रश्न विचारले जातात.
  • इस परीक्षा CBT MCQ आधारित असते आणि परीक्षा हि १५ भारतीय भाषांमध्ये दिली जाऊ शकते.
 General AwarenessArithmetic General Intelligence & Reasoning
Current affairsNumber SystemsDecision Making
GeographyAveragesCoding and Decoding
events InterestStatement Conclusion
Indian HistorProfit and LossVisual Memory
Indian ConstitutionDiscountVisual Memory
Sportstable and graphsVisual Memory
Common AbbreviationsMensurationAnalogies
General Science and Life ScienceWhole NumbersSimilarities and Differences
Decimal and FractionsSimilarities and Differences & Orientation
Relationships between NumbersProblem Solving Analysis
PercentagesArithmetical Reasoning
Arithmetical OperationsArithmetic Number Series
Ratio and ProportionNon-Verbal Series
Time and DistanceVerbal and Figure Classification
Syllogistic Reasoning

RPF Constable Exam Pattern

Sections QuestionsMarks 
General Awareness5050
General Intelligence35 35
Arithmetic35 35
Total120 120
  • पॅटर्न नुसार एकूण प्रश्न 120 असून मार्क्स सुद्धा 120 असणार आहेत.
  • चुकीच्या उत्तरासाठी 1/3rd marks नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
  • परिसखे साठी एकूण वेळ 90 minutes असतो.

RPF Constable Recruitment Selection Process

  • या भरती साठी निवड प्रक्रिया ०४ टप्प्त्यांमध्ये पूर्ण केली जाते.
  • सगल्यात आधी Computer Based Test (CBT) घेतली जाते या मधून मेरिट लिस्ट लावण्यात येते.
  • मेरिट लिस्ट मधील उम्मेदवाराना Physical Measurement Test (PET) and Physical Efficiency Test (PET) साठी बोलावले जाते .(या मध्ये १६०० मीटर रनिंग ,८०० मीटर रनिंग ,लॉन्ग जम्प आणि हाई जम्प ची टेस्ट असते.)
  • या टेस्ट मध्ये काही फिजिकल टास्क दिले जातात ते पुरणे करणे अनिवार्य असते.
  • ह्या टेस्ट चे मार्क्स अंतिम निवडी साठी पकडले जात नाही तरी सुद्धा हि टेस्ट पत्रात अनिवार्य आहे.
  • या नंतर उम्मेदवाराचे Document Verification केले जाते आणि माहिती तपासली जाते.
  • शेवटी Medical Examination देशातल्या कुठल्याही रेल्वे हॉस्पिटल मध्ये केली जाते.
  • मेडिकल टेस्ट पास झालेल्या उम्मेदवारांची ट्रैनिंग होऊन पोस्टिंग केली जाते.

Application Fee

  • या भरती साठी अर्ज करताना ऑनलाईन फी भरावी लागते.
  • जी General साठी 500 आहे तर OBC,ST & SC साठी 250 असून महिलांसाठी सुद्धा 250 रुपये आहे.
RPF Constable exam एकूण किती मार्क्स ची असते ?

हि परीक्षा एकूण 120 मार्क्स ची असते.

RPF Constable  परीक्षेचा सिलॅबस कोण तयार करते ?

परीक्षे साठीच सिलॅबस आणि पॅटर्न रेल्वे मंत्रालय कडून जाहीर केला जातो.

RPF Constable परीक्षे मध्ये एकूण किती सेकशन आहेत?

हि परीक्षा एकूण ०३ सेकशन मध्ये घेतली जाते General Awareness, Arithmetic and General Intelligence & Reasoning.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages