1 RBI ने 29 डिसेंबर 2021 रोजी Financial Stability Report जाहीर केला आहे | |
2 Indian आणि Saudi Arebian सरकार मध्ये air bubble agreement केले आहे ज्या नुसार दोन्ही देशांमध्ये प्रवाशांना प्रवास करता येईल | |
3 29 डिसेंबर 2021 रोजी BRICS New Development Bank (NDB) ने Egypt नवीन सद्य जोडला गेल्याची घोषणा केली | |
4 सिक्कीम चे Governor Ganga Prasad नवीन रोड चा उदघाटन केले ज्याचं नाव प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावरून ठेवण्यात आला आहे | |
5 December 30, 2021 Central government ने Nagaland का AFSPA Act नुसार सहा महिन्यासाठी disturbed area म्हणून घोषित केले | |
6 29 डिसेंबर 2021 रोजी NITI आयोग च्या Atal Innovation Mission ने compendium of innovations जारी केले | |
7 29 December 2021 केंद्र सरकारने tal Ranking of Institutions on Innovation Achievement (ARIIA) 2021 अवॉर्ड साठीची यादी जाहीर केली आहे | |
8 जपानने बस सारखे दिसणारे पहिले मोड वेहिकल लौंच केले आहे जे रोड आणि ट्रॅक वर धावू शकते | |
9 मध्य प्रदेश च्या Mhow मध्ये Indian Army ने Quantum Lab at Military College of Telecommunication Engineering बनवले आहे | |
10 speciality steel साठी सरकार कडून investors under PLI (production-linked incentive) scheme साथीचे अँप्लिकेशन आमंत्रित केले आहेत | |