Home » महावितरण अकोला विभाग भरती अँप्रेन्टिस पदाच्या एकूण ८३ जागा
महावितरण अकोला विभाग भरती अँप्रेन्टिस पदाच्या एकूण ८३ जागा
महावितरणsया महावितरण हि सार्वजनिक क्षेत्र मधील राज्य सरकारच्या नियंत्रणामध्ये असलेली कंपनी आहे जी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वीजपुरवठा करण्याचा काम करते महावितरण अकोला सिभाग कडून दिल्या गेलेल्या जाहिरातीनुसार इलेक्ट्रिशियन ,वायरमन आणि COPA या पदांसाठी नवीन ८३ पदांची भरती होणार असून त्या बाबत ची महत्वाची माहिती खालील प्रमाणे
Advertisement
Mahavitaran Apprentice Bharti 2021
जाहिरात क्रमांक
077/2021
एकूण पदे
एकूण ८३ जागा
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)
एकूण २९ जागा
वायरमन (तारतंत्री)
एकूण २९ जागा
COPA (कोपा)
एकूण २५ जागा
नौकरी ठिकाण
अकोला
एकूण फी
कोणतीही फी नाही
शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)
१२ वि पास असणे आवश्यक इलेक्ट्रिशियन ITI ६० किंवा त्या पेक्षा जास्त गुण
वायरमन (तारतंत्री)
१२ वि पास असणे आवश्यक इलेक्ट्रिशियन ITI ६० किंवा त्या पेक्षा जास्त गुण
COPA (कोपा)
१२ वि पास असणे आवश्यक इलेक्ट्रिशियन ITI ६० किंवा त्या पेक्षा जास्त गुण