17 नोव्हेंबर २०२१ हा दिवस शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मुर्तीदिन आज |
|
पश्चिम बंगाल मुख्य मंत्री ममता बॅनर्जी यांनी Duare Ration Scheme १६ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरु केली |
|
१५ नोव्हेंबर २०२१ रोजी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे निधन पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झाले यावेळी त्यांचं वय ९९ होते |
|
१५ नोव्हेंबर २०२१ ते १८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत Abu Dhabi मध्ये ADIPEC परिषद होणार आहे या परिषद मध्ये वातावरण बदल आणि वाढते इंधन दर यावर चर्चा होणार आहे |
|
१६ नोव्हेंबर २०२१ हा दिवस International Day of Tolerance साजरा करण्यात येतो |
|
१९ नोव्हेंबर २०२१ रोजी या शतक मधले सगळ्यात मोठा चंद्रग्रहण होणार आहे |
|
उत्तर प्रदेश मधल्या वाराणसी मध्ये १६ ते १८ ओवेम्बर दरम्यान Kashi Utsav साजरा करण्यात येणार आहे |
|
१७ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत Azadi Ka Amrit Mahotsav च्या अंतर्गत Rashtra Raksha Samparpan Parv झाँसी येथे आयोजन करण्यात येणार आहे |
|
भारताने 41 वे Scientific Expedition Antarctica लाँच केले या साठी २३ scientists आणि support staff Indian Antarctic station Maitri ला पोहोचले आहेत |
|
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी १६ नोव्हेंबर २०२१ पहिला Audit Diwas साजरा करून त्या वेळी भाषण दिले |
|