Advertisement

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था NEERI मध्ये नवीन रिक्त जागांची भरती

neeri bhari 2021

NEERI Recruitment 2021 National Environmental Engineering Research Institute नागपूर मध्ये नवीन भरती ची जाहिरात देण्यात आली आहे या जाहिराती नुसार Project Associate प्रकल्प सहयोगी पदाच्या ०२ जागा भरण्यात येणार आहेत पात्रं उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२१ असून जाहिरातीनुसार माहिती पुढील प्रमाणे

NEERI Bharti 2021

जाहिरात क्रमांक 01/November 2021/CTMD आणि 05/November 2021/EISD
Project Associate प्रकल्प सहयोगी एकूण ०२ रिक्त जागा
नौकरी ठिकाण नागपूर
एकूण फी कोणतीही फी नाही
वयाची मर्यादा जास्तीत जास्त वय ३५ वर्ष पर्यंत

शैक्षणिक पात्रता

Project Associate प्रकल्प सहयोगी M.Sc. आणि Enviromental इंजिनेरींग किंवा सिविल इंजिनेरींग डिग्री आणि २ वर्षाचा अनुभव (अधिक माहिती साठी जाहिरात पहा )

महत्वाची माहिती

  • २ नि जागांसाठी ची जाहिरात वेगवेळी असून पुढे तुम्ही ज्या जाहिराती आवेदन करणार आहेत ती काळजीपूर्वक वाचा
  • अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो
  • पात्रं उम्मेदवारांचाइ मुलाखत ऑनलाईन MS टीम द्वारे घेतली जाणार आहे
  • अर्थात मुलाखतीची तारीख मेल आय डी द्वारे सांगण्यात येईल
  • ऑनलाईन अँप्लिकेशन करताना आवेदन केलेल्या जाहिरातीचा कोड नीट टाकणे आवश्यक आहे

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अँप्लिकेशन करण्याची सेहवाटची तारीख 23 आणि27 नोव्हेंबर 2021 (जाहिराती नुसार पहा )
अधिकृत जाहिरात 01/November 2021/CTMD
अधिकृत जाहिरात 05/November 2021/EISD
ऑनलाईन अँप्लिकेशन लिंक www.neeri.res.in

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages