Advertisement

BAVMC Pune Recruitment 2024| भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती जाहीर

BAVMC Pune Recruitment 2023

BAVMC Pune Recruitment 2024:- Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College & Hospital Bharti 2024 has issued a recruitment notice for the post of Professor, Associate Professor, Assistant Professor, Senior Resident, & Junior Resident for a total of 61 posts. According to the advertisement, the vacancies for Professor, Associate Professor, Assistant Professor, Senior Resident, and Junior Resident will be filled through a qualification examination. Candidates can also apply online. The last date for applying is here. The important information and qualifications are given below.

BAVMC Pune Recruitment 2024

BAVMC Pune Recruitment 2024:- Bharatratna Atalbihari Vajpayee Medical College & Hospital Bharti 2024कडून Professor, Associate Professor, Assistant Professor, Senior Resident, & Junior Resident पदाच्या एकूण 61 जागा भरण्यासाठी भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Professor, Associate Professor, Assistant Professor, Senior Resident, & Junior Resident साठी च्या जागा पात्रता परीक्षा घेऊन भरल्या जातील. उम्मेदवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख  आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालिलप्रमाणे जाणून घेणार आहोत.

Details Of BAVMC Pune Bharti 2024

जाहिरात क्रमांक
एकूण जागा61 जागा
पदाचे नावविविध जागा
अर्जाची पद्धतऑफलाइन
नौकरी ठिकाणपुणे
फीकोणतेही फी नाही अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

Post And Vacancies | पद आणि जागा

Post No.PostVacancies
1 प्राध्यापक (Professor)04
2सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)11
3सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)12
4वरिष्ठ निवासी (Senior Resident)20
5कनिष्ठ निवासी (Junior Resident)14
Total61

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

Post No.PostEducational Qualifications
1ProfessorMD/MS/DNB आणि 08 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
2Associate ProfessorMD/MS/DNB आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
3Assistant ProfessorMD/MS/DNB अनुभव असणे आवश्यक आहे.
4Senior ResidentDM/Mch किंवा MD/MS/DNB असणे आवश्यक आहे.
5Junior ResidentMBBS असणे आवश्यक आहे.
Total61
  • सदर पदासाठी उम्मेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता | Age Limit

  • पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.5: 38 वर्षांपर्यंत
  • दरम्यान असणे आवश्यक या मध्ये SC/ST: 05 वर्षे  तर OBC03  सूट आहे.

मुलाखतीसाठी पत्ता

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, पुणे

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

मुलाखतीच्या तारीख:-

  1. पद क्र.1 ते 3: 12 & 26 मार्च 2024
  2. पद क्र.4 & 5: 07 & 21 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा

How To Apply For BAVMC Pune Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages