Home » Maharashtra SRPF Group 18 Police Bharti 2024 Practice Test online
Maharashtra SRPF Group 18 Police Bharti 2024 Practice Test online
SRPF Group 18 Practice Paper Test Online 2024 :- पोलिस दला मध्ये किंवा शासकीय भरती होण्याचे प्रत्येक उमेदवाराचे स्वप्न असते. पोलिस भरती चा किंवा शासकीय भरती मध्ये प्रत्येक विध्यार्ऱ्थ्याना अभ्यास करताना अडचणी येतात. भरपूर उमेदवार हे SRPF Group Practice Paper Test Online किंवा Police Bharti online Test 2024 google वर सर्च करतात. बहुतेक विध्यार्ऱ्थ्याना पोलिस भरती च्या पेपर मध्ये कोणते प्रश्न आणि प्रश्नाचे स्वरूप कसे येणार आहे. ह्या बद्दल माहिती नसते.
Advertisement
प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आणि स्वतच्या हिशेबाने अभ्यास करत असतो. पण त्यांना हे सगळे समजून घेण्यासाठी माघील झालेल्या पोलिस भरतींचे प्रश्न पत्रिका किंवा SRPF Group चे प्रश्न पत्रिका आणि उत्तरे पाहिजे असतात. म्हणून आम्ही
SRPF Paper Test Online
Advertisement
त्यामुळे सर्व भरती होणाऱ्या उमेदवारांसाठी जुन्या झालेले भरती चे पेपर चा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे असते. ह्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही 2019 च्या भरतीचे 2021 मध्ये घेतलेले. MaharashtraSRPFGroup 18 Police Bharti 2019 Question Paper चे srpf online test आम्ही सर्व उमेदवारांसाठी करत आहोत. जेणे करून भविष्यात होणाऱ्या भरती उमेदवारांना मदत होईल.
[WpProQuiz_toplist 19]
Advertisement
[WpProQuiz 19]
ही SRPF Group 18 AkolaPolice Bharti Practice Test Online ही 90 मिनटांची असते. जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर चा वेळ असतो. ह्या प्रश्न पत्रिके मध्ये 100 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 1 मार्क असेल. असे एकूण 100 मार्क्स चा पेपर होईल. सर्व प्रश्न हे Mumbai Police Constable Bharti 2019 Question Paper SET- A ह्या प्रश्न पत्रिकेतून घेतलेले आहे. हे प्रश्न SRPF Group 18 akola constable च्या होणाऱ्या परीक्षे मध्ये विचारलेले आहे. पोलिस भरती Practice Test Online खालील प्रमाणे आहे. ह्या SRPF Group 18Police Bharti Question Paper- Test Online ची Answer key आणि मूळ भरती चा पेपर येथे क्लिक करून बघू शकता.
SRPF Group 18 Practice Paper Test Online 2024
Advertisement
ही SRPF Group Police bharti mock test ही 90 मिनटांची असेल जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर नुसार असेल. पोलिस भरती Practice Test Online पेपर हा एकूण 100 मार्क्स चा असेल खालील प्रमाणे आहे.