Advertisement

Maharashtra 2019 Police Bharti Practice Paper Test Online

Police Bharti Practice Paper

Police Bharti Practice Paper Test Online:- पोलिस दला मध्ये भरती होण्याचे प्रत्येक विध्यार्ऱ्थ्याचे स्वप्न असते. पोलिस भरती चा अभ्यास करताना प्रत्येक विध्यार्ऱ्थ्याना अभ्यास करताना अडचणी येतात. भरपूर विध्यार्थी हे Police Bharti Practice Question Paper In Marathi google वर सर्च करतात. बहुतेक विध्यार्ऱ्थ्याना पोलिस भरती च्या पेपर मध्ये कोणते प्रश्न आणि प्रश्नाचे स्वरूप कसे येणार आहे. ह्या बद्दल माहिती नसते. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आणि स्वतच्या हिशेबाने अभ्यास करत असतो. पण त्यांना हे सगळे समजून घेण्यासाठी माघील झालेल्या पोलिस भरतींचे प्रश्न पत्रिका आणि उत्तरे पाहिजे असतात.

Advertisement

Police Bharti Practice Test Online

त्यामुळे सर्व भरती होणाऱ्या उमेदवारांसाठी जुन्या झालेले भरती चे पेपर चा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे असते. ह्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही 2019 च्या भरतीचे 2021 मध्ये घेतलेले. Maharashtra Police Bharti 2019 Question Paper चे Test Online आम्ही सर्व उमेदवारांसाठी करत आहोत. जेणे करून भविष्यात होणाऱ्या भरती उमेदवारांना मदत होईल.

ही Police Bharti Practice Test Online ही 90 मिनटांची असते. जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर चा वेळ असतो. ह्या प्रश्न पत्रिके मध्ये 100 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 1 मार्क असेल. असे एकूण 100 मार्क्स चा पेपर होईल. सर्व प्रश्न हे Mumbai Police Constable Bharti 2019 Question Paper SET- A ह्या प्रश्न पत्रिकेतून घेतलेले आहे. हे प्रश्न Mumbai constable च्या होणाऱ्या परीक्षे मध्ये विचारलेले आहे. पोलिस भरती Practice Test Online खालील प्रमाणे आहे. ह्या Police Bharti Question Paper- Test Online ची Answer key आणि मूळ भरती चा पेपर येथे क्लिक करून बघू शकता.

Leaderboard: Mumbai Police Constable Bharti 2019

maximum of 100 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

Mumbai Police Constable Bharti 2019

ही Police bharti mock test ही 90 मिनटांची असेल जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर नुसार असेल. पोलिस भरती Practice Test Online पेपर हा एकूण 100 मार्क्स चा असेल खालील प्रमाणे आहे.

Advertisement

ही पोलिस भरती Practice Test Online ने तुम्ही तुमची क्षमता तपासू शकता. हा Police Bharti Mock Test दिल्याने तुम्हाला भविष्यात ह्याचा फायदा होईल. आम्ही आशा करतो की तुम्ही ही Mock Test Police Bharti च्या पेपर भविष्यातील भरतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. ऑनलाइन टेस्ट दिल्या नंतर तुमचे मार्क्स आणि performance पेपर दिल्या नंतर दिसेल.

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top