Advertisement

North Western Railway Apprentice Bharti 2024 | उत्तर पश्चिम रेल्वेत मध्ये 1646 जागांची भरती जाहीर | लगेच करा अर्ज

RRC CR Bharti 2021

North Western Railway Apprentice Bharti 2024:- The Department of North Western Railway has issued an advertisement for the recruitment of new Apprentices. According to the advertisement, 1646 vacancies have been filled for Apprentice with locations being Ajmer, Bikaner, Jaipur, and Jodhpur. And the last date for applying is 10th February 2024 (11:59 PM). Details and qualifications are as follows.

North Western Railway Apprentice Bharti 2024

उत्तर पश्चिम रेल्वेत मध्ये 2024 भरती:–  उत्तर पश्चिम रेल्वेत मध्ये विभाकडून नवीन Apprentice भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार Apprentice या पदासाठी 1646 जागा भरल्या जाणार असून नौकरी ठिकाण अजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024  (11:59 PM) आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

North Western Railway Apprentice Bharti

जाहिरात क्रमांक01/2024 (NWR/AA)
एकूण जागा1646 जागा
नौकरी ठिकाणअजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर
पदअप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
अर्जांकची पद्धतOnline
अर्जाची फीGeneral/OBC साठी Rs.100/- तर SC/ST/PWD/महिलांसाठी कोणतेही फी नाही

Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा 50% गुणांसह 10 वी पास आणि ITI (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट) असणे आवश्यक आहे.

Age Limit | वयाची अट

उमेदवाराचे वय हे 10 फेब्रुवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

अर्ज सुरू झाल्याची तारीख:- 10 जानेवारी 2024

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:- 10 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात : पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How to Apply for North Western Railway Apprentice Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages