Advertisement

महाराष्ट्र राज्य Maha PWD Bharti Hall Tickets 2023

Maha PWD Bharti 2023
Table of Contents

Maha PWD Bharti Hall Tickets 2023-महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग साठी मेगा भरती ची घोषणा केली होती. ह्या PWD विभाग भरती साठी परीक्षा प्रवेश पत्र लवकरच जाहीर केले जाणार असून परीक्षातारीख 13, 14, 15, 16 & 28 डिसेंबर 2023 असणार आहेत .हा लेखी पेपर साठी आवश्यक असणारे हॉल टिकिट हे आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

हॉल टिकिट डाउनलोड केल्या नंतर त्यावर संबंधित विध्यार्थी चे फोटो हॉल टिकिट वर चिटकवणे आवश्यक आहे. फोटो असलेले कोणतेही ओळख पत्र सोबत आणणे आवश्यक आहे. जसे की पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, फोटोसह राष्ट्रीयकृत बँक चे पासबूक, आधार कार्ड, ह्या पैकी ओळखपत्र पेपर ला सोबत घेऊ जाणे अनीरवार्य आहे. प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेच्या एक तास अगोदर परिक्षा केंद्रा वर उपस्थित असे परीक्षार्थींना अनीरवार्य आहे.

Maha PWD Bharti Hall Tickets 2023

परीक्षा नाव परीक्षा दिनांक
(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती13, 14, 15, 16 & 28 डिसेंबर 2023
सविस्तर वेळापत्रक पहा
हॉल तिकीट डाउनलोड Click Here

जर परीक्षार्थींस हॉल टिकिट डाउनलोड करण्यास कोणतेही अडचण येत असेल तर . त्यांना मदत करण्यासाठी हॉल टिकिट कसे डाउनलोड कराल ह्या वर PDF देण्यात आलेली आहे. PDF च्या मदतीने तुम्ही हॉल टिकिट डाउनलोड करू शकतात.

How To Download Maha PWD Bharti Hall Tickets 2023

  • ह्या MAHA PWD  हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages