Advertisement

Mahatribal Bharti 2023 | एकात्मिक आदिवासी विकास  मध्ये 602 पदांसाठी भरती

Mahatribal Bharti 2023-एकात्मिक आदिवासी विकास विभाकडकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे.जाहिराती नुसार उच्चश्रेणी लघुलेखक,निम्नश्रेणी लघुलेखक,वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक,उपलेखापाल/मुख्य लिपिक,वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक,लघु टंकलेखक,गृहपाल,अधीक्षक,ग्रंथपाल,प्रयोगशाळा सहाय्यक,आदिवासी विकास निरीक्षक,सहाय्यक ग्रंथपाल,प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम),माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम),उच्च माध्यमिक शिक्षण सेवक,प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) या पदांच्या एकूण 602 जागा भरल्या जाणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 (11:55 PM) आहे.

Advertisement

Mahatribal Bharti 2023-Integrated Tribal Development Division has announced new recruitment. According to the advertisement High Grade Stenographer, Lower Grade Stenographer, Senior Tribal Development Inspector, Research Assistant, Accountant/Chief Clerk, Senior Clerk/Statistical Assistant, Junior Typist, Housekeeper, Superintendent, Librarian, Laboratory Assistant, Tribal Development Inspector,A total of 602 posts of Assistant Librarian, Primary Education Sevak (Marathi Medium), Secondary Education Sevak (Marathi Medium), Higher Secondary Education Sevak, Primary Education Sevak (English Medium) are to be filled and the last date for online application is 13 December 2023 (11: 55 PM) .

Mahatribal Bharti 2023

जाहिरात क्रमांकआस्था-पद भरती 2022/प्र.क्र. 142/का.2 (1)/नाशिक
अर्ज पद्धतऑनलाईन
एकूण जागा 602  जागा
नौकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
फीखुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]

Posts And Vacancies | पद आणि जागा

Post No.Name of the PostEducational Qualifications
1वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक निरिक्षक14
2संशोधन सहाय्यक17
3उपलेखापाल/मुख्य लिपिक41
4आदिवासी विकास निरीक्षक14
5वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक187
6लघुटंकलेखक05
7अधीक्षक (पुरुष)26
8अधीक्षक (स्त्री)48
9गृहपाल (पुरुष)43
10गृहपाल (स्त्री)25
11ग्रंथपाल38
12सहाय्यक ग्रंथपाल01
13प्रयोगशाळा सहाय्यक29
14उच्च माध्यमिक शिक्षण सेवक14
15माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)15
16प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)27
17प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)48
18उच्चश्रेणी लघुलेखक03
19निम्नश्रेणी लघुलेखक13
Total602

Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता

  • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक निरिक्षकसाठी  कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी.
  • संशोधन सहाय्यक पदासाठी पदवीधर
  • उपलेखापाल/मुख्य लिपिक पदासाठी पदवीधर
  • आदिवासी विकास निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक पदासाठी पदवीधर
  • लघुटंकलेखक पदासाठी 10वी उत्तीर्ण  आणि लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • अधीक्षक (पुरुष) आणि स्त्री पदासाठी समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
  • गृहपाल (पुरुष) आणि स्त्री पदासाठी समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
  • ग्रंथपाल पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • सहाय्यक ग्रंथपाल साठी 10वी उत्तीर्ण आणि ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी 10वी उत्तीर्ण आवश्यक.
  • उच्च माध्यमिक शिक्षण सेवक साठी द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी आणि B.Ed
  • माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) पदासाठी  पदवीधर  आणि B.Ed
  • प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) साठी  10वी/12वी उत्तीर्ण आणि D.Ed  आणि TET/CTET.
  • प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) साठी  इ.1 ते 12 वी शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक आणि TET/CTET
  • उच्चश्रेणी लघुलेखक पदासाठी 10वी उत्तीर्ण   आणि इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि MS-CIT
  • निम्नश्रेणी लघुलेखक साठी 10वी उत्तीर्ण   आणि इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. तसेच MS-CIT

      वयाची पात्रता | Age Limit

      • 01 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

      महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

      Advertisement

      Online ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-13 डिसेंबर 2023 (11:55 PM)

      अधिकृत वेबसाईट :- पहा

      Advertisement

      जाहिरात :- पहा

      ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

      How To Apply For Mahatribal Bharti 2023

      • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
      • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
      • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
      • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
      • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
      • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
      Advertisement

      आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळ

      Mega Bharti

      Study Material

      Hall Ticket

      Result

      Social Media

      Pages