Home » South Eastern Railway Recruitment 2023 अँप्रेन्टिस पदाची भरती
South Eastern Railway Recruitment 2023 अँप्रेन्टिस पदाची भरती
South Eastern Railway Recruitment 2023-दक्षिण पूर्व रेल्वे कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Apprenticeship Act, 1961 अनुषंगाने Trades Apprentice च्या 1785 जागा भरल्या जाणार आहेत उभा भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून नौकरी ठिकाण पश्चिम बंगाल कोलकाता असणार आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
South Eastern Railway Recruitment 2023
जाहिरात क्रमांक .
SER/P-HQ/RRC/PERS/ACT APPRENTICES/2023-24
एकूण जागा
1785 जागा
पदाचे नाव
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) Trades Apprentice
नौकरी ठिकाण
पश्चिम बंगाल (कोलकाता )
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
General/OBC: ₹100/- तर SC/ST/PWD/महिला फी नाही
शैक्षणिक पात्रता
सदर पदासाठी उम्मेदवार 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT असणे आवश्यक .
वयाची पात्रता
01 जानेवारी 2024 रोजी उम्मेदवारचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
या मध्ये SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट आवश्यक .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :28 डिसेंबर 2023 (05:00 PM)