Home » MPSC मध्ये जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदांची भरती – MPSC Recruitment 2021
MPSC मध्ये जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदांची भरती – MPSC Recruitment 2021
MPSC Recruitment 2021– MPSC म्हणजेच Maharashtra Public Service Commission जी महाराष्ट्र मध्ये उत्कृष्ट आणि पात्र उमेदवार अधिकारी भरती चे काम करते. त्यांच्या तर्फे नवीन भरतीची MPSC Notification 2021 प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराती नुसार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गट-अ या पदांच्या एकूण 22 जागां भरल्या जाणार आहेत. पात्रता उम्मेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेबसाइट वर अर्ज करणे गरजेचं आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे.
Advertisement
MPSC Recruitment 2021 Details
जाहिरात क्रमांक
259/2021
एकूण जागा
22
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाइन
MPSC Recruitment 2021 जागा
पद क्र.
पदाचे नाव
जागा
1
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गट-अ
22
MPSC Recruitment 2021 पात्रता
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गट-अ
Armed Forces सदस्यांची सेवा करणे बंद केले आहे. आणि ज्यांनी सैन्यात मेजर आणि त्याहून अधिक पदे भूषवली आहेत. किंवा नौदलात किंवा हवाई दलात त्या दर्जाची पोस्ट.