Home » खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये विविध पदांची भरती
खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये विविध पदांची भरती
CB Khadki Bharti 2021 Khadki Cantonment Board कडून नवीन रिक्त जागांच्या भरती साठी जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Dermatologist,Orthopedic Surgeon,psychiatrist,paediatrician,general surgeon,dentist या पदांच्या एकूण 06 जागा भरल्या जाणार आहेत भरती सरळ मुलाखत पद्धतीने केली जाणार असून मुलाखतीची तारीख 14 डिसेंबर 2021 आहे जाहिराती नुसार अधिक माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
CB Khadki Bharti 2021
जाहिरात क्रमांक
Hosp/Contract-Staff/P
Dermatologist
01 रिक्त जागा
Orthopedic Surgeon
01
psychiatrist
01
paediatrician
01
general surgeon
01
dentist
01
नौकरी ठिकाण
खडकी पुणे महाराष्ट्र
अँप्लिकेशन फी
कोणतीही फी नाही
शॆक्षणिक पात्रता
Dermatologist
DNB किंवा MD
Orthopedic Surgeon
DNB किंवा MD
psychiatrist
DNB किंवा MD
paediatrician
DNB किंवा MD
general surgeon
DNB किंवा MD
dentist
DNB किंवा MD
अर्जाची पद्धत
जाहिराती नुसार पात्र उम्मेदवार सरळ मुलाखतीसाठी 14 डिसेंबर 2021 (11:00 AM) वाजता दिलेल्या ऍड्रेस वर जाऊ शकतात
मुलाखतीसाठी जाताना मूळ प्रमाणपत्रे त्यांची झेरॉक्स ,आणि आधार कार्ड सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे