Home » भारतीय सैन्यदलात टेक्निकल पदवीधर कोर्स-जुलै 2022 साठी भरती
भारतीय सैन्यदलात टेक्निकल पदवीधर कोर्स-जुलै 2022 साठी भरती
Indian Army TGC Bharti 2021 Indian Army, भारतीय सैन्यदलाकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार 135th Technical Graduate Course साठी जो कि July 2022 सुरु होणार आहे 40 Engineering Graduates ची भरती करण्यात येणार आहे या मध्ये Engineering च्या वेगवेगळ्या शाखा आहेत भरती हि Indian Military Academy (IMA), Dehradun मध्ये असणार आहे त्याचवेळी भरती साठी unmarried Male म्हणजेच पुरुष पात्र असणार आहेत जाहिराती नुसार पात्रता आणि अधिक माहिती खालीलप्रमाणे