Advertisement

MAH MBA CET-2022 ऑनलाईन अर्ज सुरु 

MAH MBA CET-2022 Management Admissions(MBA/MMS/PGDM) 2022-2023 First Year Post Graduate Technical Courses साठी ऑनलाईन अर्ज १७ मार्च २०२२ पासून सुरु झाले असून उम्मेदवार 07 एप्रिल 2022पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. परीक्षेची तारीख पुढे कळवण्यात येणार असून महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

MAH MBA CET-2022

जाहिरात क्रमांक .२०२२-२३
परीक्षा नाव MAH-MBA/MMS-CET 2022
अर्जाची पद्धत ऑनलाईन
परीक्षा तारीख पुढे सांगण्यात येईल
फी  General: ₹1000/-   तर SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC, SEBC,PWD: ₹800/-आहे .

शैक्षणिक पात्रता

  • CET परीक्षे साठी 50% गुणांसह पदवीधर  असणे आवश्यक आहे

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply For MAH MBA CET-2022

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages