Advertisement

MAH-AAC CET 2022 साठी ऑनलाईन अर्ज सुरु

MAH-AAC CET 2022: – Maharashtra Applied Arts and Handicrafts Common Entrance Examination Candidature application is starting from 17th March 2022 and candidates can apply till 17th April 2022. The date of the sign is eligible and the important information and the following.

Advertisement

Maharashtra Applied Arts and Crafts Common Entrance Test साठी ऑनलाईन अर्ज १७ मार्च २०२२ पासून सुरु झाले असून उम्मेदवार 17 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. परीक्षेची तारीख पुढे कळवण्यात येणार असून महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.

MAH-AAC CET 2022 Details

जाहिरात क्रमांक.२०२२-२३
परीक्षा नाव MAH-AAC-CET 2022
अर्जाची पद्धत ऑनलाईन
परीक्षा तारीख Will be Declared soon
फी खुल्या प्रवर्गासाठी Rs.1700/- इतर प्रवर्गासाठी Rs. Rs.1200/-

शैक्षणिक पात्रता

  • MAH-AAC CET परीक्षे साठी 12 वी पासअसणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

ऑनलाईन अर्ज कारण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्ज सुरवात झाल्याची तारीख :– 17 March 2022

Advertisement

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply For MAH-AAC CET 2022

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Author: Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement