1. Australia च्या Weather bureau विभागाकडून La Nina चे वातावरणीय बदल सलग दुसऱ्या वर्षी सुरु झाल्याची माहिती दिली ह्या बदला मुले जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे | |
2. स्टॉक मार्केट शेअर बाजार मध्ये २१ ते २८ नोव्हेंबर २०२१ World Investor Week 2021 जो जागतिक लोकप्रिय evernt आहे साजरा केला जाणार आहे | |
3. Karnataka राज्य मध्ये २२ नोव्हेंबर २०२१ हा दिवस Kanakadasa Jayanthi म्हणून साजरा करण्यात आला | |
4. Union Labour Minister Bhupender Yadav, यांनी भारताचा पहिला survey of domestic workers २२ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु केला | |
5 .Union Minister of Science and Technology, Dr. Jitendra Singh यांनी भारताची पहिली Virtual Science Lab for Children चा उदघाटन केले | |
6. Asia Pacific Broadcasting Union कडून Media Awards 2021 १७ नोव्हेंबर २०२१ रोजी t Kuala Lumpur in Malaysiaयेथे देण्यात आले | |
7. UK या वर्षी डिसेंबर मध्ये summit of Foreign and Development Ministers from G7 ची मेजवानी करणार आहे | |
8. Indira Gandhi Peace Prize 2021 हा अवॉर्ड Pratham NGO ला देण्यात आला | |
9. २१ नोव्हेंबर २०२१ World Fisheries Day च्या दिनाचं अवचित्त साधून Odisha च्या Balasore district ला Best Marine District awardदेण्यात आला | |
10. २१ नोव्हेंबर २०२१ हा दिवस जगडमध्ये World Television Day म्हणून साजरा केला जातो | |