Advertisement

JAK RIF Regimental Centre Recruitment 2022 एकूण 24 जागा

Indian Army GD WQuestion paper

JAK RIF Regimental Centre Recruitment 2022 -भारतीय सैन्याच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटल केंद्रा कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार  Group C पदाच्या विविध जागा भरल्या जाणार आहेत या साठी अर्ज पद्धत ऑफलाईन असून शेवटची तारीख  18 मे 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

JAK RIF Regimental Centre Recruitment 2022

जाहिरात क्रमांक.
Stenographer Grade – II01
Draughtsman01
Cook08
Bootmaker03
Tailor02
MTS (Safaiwala)03
Washerman02
Barber03
MTS (Mali)01

अर्जाची पद्धत :ऑफलाईन

Advertisement

नौकरी ठिकाण :मध्य प्रदेश जबलपूर

फी :नाही

शैक्षणिक पात्रता

  • Stenographer Grade – II पदासाठी 12th Class pass  किंवा समतुल्य आणि  Dictation : 10 minutes @ 80 words per minute  आणि Transcription : 50 minutes (Eng), 65 minutes हिंदी मध्ये ,
  • Draughtsman पदासाठी  10वी उत्तीर्ण  आणि Diploma in Civil Engg आणि 1 वर्ष अनुभव ,
  • Cook पदासाठी 10वी उत्तीर्ण  आणि भारतीय स्वयंपाक येणे आवश्यक .
  • बूट मेकर साठी १० वि पास आवश्यक .
  • टेलर पदासाठी १० वि पास आवश्यक .
  • MTS (सफाईवाला) साठी १० वि पास आवश्यक .
  • वॉशरमन पदासाठी  10वी उत्तीर्ण असणे आवश्यक .
  • बार्बर साठी १० वि पास आवश्यक .
  • MTS (माळी) पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक

वयाची पात्रता

  • उम्मेदवाराचे वय 18 एप्रिल 2022  रोजी 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक
  • या मध्ये SC/ST: 05 वर्ष तर OBC  03 वर्षे सूट आहे .

अर्जाची पद्धत

  • सदर भरती साठी अर्ज पद्धत ऑफलाईन असून दिलेल्या ऍड्रेस वर अर्ज पाठवणे आवश्यक .
  • अर्जाचा पत्ता :Selection Board GP’C’ Post JAK RIF Regimental Centre, Jabalpur Cantt PIN- 482001

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :18 मे 2022

अधिकृत वेबसाईट :पहा

Advertisement

जाहिरात :पहा

अर्ज फॉर्म :डाउनलोड करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages