- Union Home and Cooperative Minister Amit Shah यांनी Gujarat च्या Indo-Pak border Banaskantha Nadabet वर येथील Seema Darshan Project च उदघाटन केले आहे .
2. Ministry of Social Justice and Empowerment कडून ‘PM-DAKSH Yojana सुरु करण्यात आली आहे .
3. दरवर्षी १२ एप्रिल हा दिवस International Day of Human Space Flight म्हणून साजरा केला जातो .
4. WTO च्या रिपोर्ट नुसार 2022-23 fiscal year साठी estimated global trade growth 3% राहण्याचा अंदाज आहे .
5. भारत आणि अमेरिका ने नवीन ndia-US Education and Skills Development Working Group सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे .
6. Ministry of Housing and Urban Affairs कडून नुकतंच Svanidhi se Samriddhi programme राबवण्यात आला आई .
7. National Statistical Office (NSO) कडून जारी करण्यात आलेल्या माहिती नुसार भारताचं मार्च चा retail inflation rate 6.95 % होता .
8. New Delhi येथे नुकतेच Pradhanmantri Sangrahalaya Museum सुरु करण्यात आला आहे .
9. [Ministry of Panchayati Raj कडून Rashtriya Gram Swaraj Abhiyan (RGSA) लाँच करण्यात आला आहे .
10. International Gandhi Award for Leprosy, 2021’ हा अवॉर्ड Dr Bhushan Kumar याना प्रदान करण्यात आला .