Advertisement

Current Affairs 18 October 2021

चालू घडामोडी ऑक्टोबर 18 2021

Advertisement
1.पंजाब चे CM Charanjit Channi यांनी Mera Ghar Mere Naam’ योजना लाँच केली जी प्रॉपर्टी च्या मालकी हक्क साठी आहे
2.जागा मध्ये १६ ऑक्टोबर हा दिवस ७६ वा जागतिक अन्न दिवस World Food Day म्हणून सेलिब्रेट करण्यात आला
3.१६ ऑक्टोबर २०२१ ला NASA ने Jupiter चे Trojan asteroids चा अभ्यास करण्या साठी  Lucy अवकाश यान लाँच केले
4.इटली ने नवीन G20 Innovation League सुरु केले या लीग मार्फत नवीन प्रॉडक्ट बनवले जाणार आहेत जे भविष्य मधले असतील.
5.गुजरात राज्य सरकारने pilgrimage  च्या tribal community ५ हजार महिना आर्थिक साहाय्य ची घोषणा केली आहे
6.लंडन मध्ये झालेल्या Cambrian Patrol Exercise मध्ये इंडियन आर्मी ला गोल्ड मेडल मिळाले
7.भारतीय प्रोजेक्ट Takachar’s जे कि ecycles agricultural waste ला इंधन मध्ये रूपांतर करते त्याबद्दल “Eco Oscars.  प्राप्त झाला
8.१७ ऑक्टोबर २०२१ ला भारताचं covid १९  vaccination  Anthem लाँच झाले हे गाणे कैलास खैर यांनी संगीत केले आहे
9.IMF Annual Report अनुसार Covid नंतर अर्थव्यस्थे मध्ये सुधारणा होत आहे
10. 18 october 2021 पासून 7व्या T20 कप क्रिकेट स्पर्धेला सुरवात
Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top