Home » भारतीय सणांची नावे, राज्य नुसार सण आणि सणांची नावे संपूर्ण माहिती
भारतीय सणांची नावे, राज्य नुसार सण आणि सणांची नावे संपूर्ण माहिती
भारतीय सणांची नावे:- MPSC ,UPSC,आणि जवळ जवळ सगळ्या भरती च्या परीक्षे मध्ये सामान्य ज्ञान वर आधारित प्रश्न विचारले जातात. विशेषतः MPSC च्या किंवा महाराष्ट्र मधील भरती परीक्षे मध्येGeneral Knoweldge वर राज्य आणि त्यांचे सण आणि उत्सव आधारित प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अशा छोट्या छोट्या टॉपिक चा सुद्धा नीट अभ्यास करणे आवश्यक असते. आजच्या या पोस्ट मध्ये कोणत्या राज्य मध्ये कोणते मुख्य सण उत्सव आहेत सणांची माहिती मराठीत दिली आहे. जी परीक्षे मध्ये तुम्हाला महत्वाचे असे गुण प्राप्त करण्यास मदत करेल.
Advertisement
भारतीय सणांची नावे राज्यानुसार
राज्यानुसार भारतीय सणांची नावे प्रत्येक सणांची माहिती मराठीत. भारता मध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जाते प्रत्येक राज्यानुसार त्या सणांची नावे वेगळी आणि वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
महाराष्ट्र मधील प्रमुख सण (उत्सव )
गणपती उत्सव
गुडी पाडवा
दिवाळी
दसरा
अक्षय तृतीया
कुंभमेळा
गुरुपौर्णिमा
धनत्रयोदशी
अनंत चतुर्दशी
कोजागरी पौर्णिमा
गोकुळ अष्टमी
नरक चतुर्दशी
होळी
ख्रिसमस (नाताळ)
रक्षाबंधन
नवरात्रोत्सव
इकोफ्रेंडली रंगपंचमी
गुढी पाडवा
रमजान
पोळा
गुजरात प्रमुख उत्सव
पतंग महोत्सव
नवरात्री उत्सव
उत्तरायण
बेत्सु वारस
पश्चिम बंगाल प्रमुख उत्सव
वसंत उत्सव
दुर्गा उत्सव
तेलंगणा प्रमुख उत्सव
बाथूकामा
बोनालू उत्सव
बठूकम्मा
मेघालय प्रमुख उत्सव
नोंगकर्म नृत्य महोत्सव
खासी नृत्य महोत्सव
मणिपुर प्रमुख उत्सव
संगाई उत्सव
लुई – नगाई – नी
योहोहंग उत्सव
ओडीसा प्रमुख उत्सव
रथ यात्रा
बाली यात्रा
नुआखाई
हिमाचल प्रदेश प्रमुख उत्सव
फगली उत्सव
गोची उत्सव
आंध्र प्रदेश प्रमुख उत्सव
विशाखा उत्सव
ब्रमोत्सव
उत्तराखंड प्रमुख उत्सव
हरेला हरेला
फूल देई
गंगा कयाक (कश्ती)
मध्य प्रदेश प्रमुख उत्सव
माळवा उत्सव
नमस्ते ओरछा महोत्सव
सिक्कीम प्रमुख उत्सव
लोसार पर्व
सगा दवा
गोवा प्रमुख उत्सव
कार्निवल
शिगोबा यात्रा
राजस्थान प्रमुख उत्सव
गंगोर उत्सव
हरियाणा प्रमुख उत्सव
गुग्मा नेमी आणि सूरजकुंड यात्रा
बैसाखी
झारखंड प्रमुख उत्सव
करम उत्सव
छठ पूजा
गुजरात प्रमुख उत्सव
उत्तरायण
बेस्तू वरस
पतंग महोत्सव
नवरात्रि
जम्मू काश्मीर प्रमुख उत्सव
खीर भवानी यात्रा (रागन्या देवी)
लडाख प्रमुख उत्सव
सिंधु दर्शन उत्सव
त्रिपुरा प्रमुख उत्सव
लाइ हराओबा
खुर्ची पूजा
कर्नाटक प्रमुख उत्सव
उगडी उत्सव
तमिळनाडू प्रमुख उत्सव
पोंगल
पुथांडू
मिझोराम प्रमुख उत्सव
मिम कुट उत्सव
चपचार कुट
झो कुटपुई उत्सव
आसाम प्रमुख उत्सव
बिहू
विजिंग उत्सव
अम्बुबाची उत्सव
छत्तीसगड प्रमुख उत्सव
चक्रधर उत्सव
पंजाब व हरियाणा प्रमुख उत्सव
बैसाखी
केरळ प्रमुख उत्सव
ओणम उत्सव
परीपली हत्ती यात्रा
अरुणाचल प्रदेश प्रमुख उत्सव
पक्के पक्का हॉर्नबिल उत्सव
तवांग उत्सव
नागालँड प्रमुख उत्सव
हॉर्नबिल उत्सव
Advertisement
ह्या लेखा मध्ये सर्व भारतीय सणांची नावे राज्य नुसार सणांचे नावे देण्यात आलेली आहेत. हे आर्टिकल बहुतांश स्पर्धा परीक्षासाठी तयारी करणाऱ्या विदहयार्थी साठी महत्वाची आहे. अनेक विध्यार्थी Bhartiya sananchi nave,bhartiya sananchi mahiti, rajyanusar sananchi nave असे गूगल वर सर्च करता. त्यांना ह्या आर्टिकल मधून हे सर्व जाणून घेण्यासाठी खूप मदत होईल.