Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 18 February 2022

Current Affairs
  1. Microsoft चे मालक Bill Gates याना Pakistan’s second-highest civilian honor,  Hilal-e-Pakistan प्रदान करण्यात आला .

2. बिहार चे मुख्य मंत्री  Nitish Kumar  यांनी  15 फेब्रुवारी हा दिवस शाहिद दिवस म्हणून साजरा केला जाण्याची घोषणा केली .

Advertisement

3. February 19, 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी  Asia’s largest Bio-CNG plant च इंदोर येथे virtually उद्घाटन करणार आहेत .

5. भारताची UPI Payment Systeam नेपाळ ने स्वीकारली असून Nepal हा देश आता इंडिया ची UPI प्रणाली वापरणारा पहिला देश बनला आहे .

4.  February 17, 2022,  रोजी US Senate  कडून जास्त मत देऊन  independent Ukraine. साठी पाठिंबा दर्शवला .

Advertisement

6. अमेरिकन महिला HIV या रोगातून पूर्ण बारी होणारी तिसरी व्यक्ती बनली असून महिलांमध्ये पहिलीच आहे.

7. महाराष्ट्र मुख्य मंत्री उध्दव ठाकरे यांनी  water taxi service between Mumbai and Navi Mumbai चा उदघाटन केले आहे .

8.  DefExpo 2022 हे March 10 ते March 13, 2022 होणार आहे .

Advertisement

9. National Assessment and Accreditation Council (NAAC)  कडून higher educational institutions. साठी पात्रता निकष शिथिल केले आहेत.

10. University of Helsinki च्या अभ्यासकांनी असा एक  TriSb92 molecule शोधून काढला आहे जे  coronavirus spike protein ला मारू शकते .

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top