Advertisement

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड विविध पदांच्या 11 जागा

CB Dehu Road Recruitment 2022-देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड कडून नवीन रिक्त जागा भरण्या साठी भरती ची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Assistant Medical Officer,Junior Clerk,Staff Nurse आणि Sanitary Inspector पदाच्या एकूण 11 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख  04 March 2022 असून महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

CB Dehu Road Bharti 2022

जाहिरात क्रमांक .CBDR/ADMIN/Permanent Recruitment/2022
Assistant Medical Officer02 जागा
Junior Clerk05
Staff Nurse03
Sanitary Inspector01
नौकरी ठिकाण  देहू रोड, पुणे
अर्जाची पद्धत ऑफलाईन
फी फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • असिस्टंट मेडिकल ऑफिसर पदासाठी MBBS आणि 01 वर्ष अनुभव आवश्यक .
  • ज्युनियर क्लर्क (कनिष्ठ लिपिक) पदासाठी Graduate आणि English Typing  35 wpm अनिवार्य .
  • स्टाफ नर्स साठी  नर्सिंग डिप्लोमा किंवा GNM असावे .
  • सॅनेटरी इंस्पेक्टर (स्वच्छता निरीक्षक) पदासाठी  12वी पास आणि Sanitary Inspector Course गरजेचं .

वयाची पात्रता

  • 4 March 2022 रोजी मेडिकल ऑफिसर पदासाठी वयाची पात्रता 23 to 32  वर्ष आहे
  • तर इतर तिन्ही पदांसाठी वय मर्यादा  21 to 30 आहे .
  • . या मध्ये SC/ST 05 वर्ष तर OBC 03 वर्ष सूट देण्यात आली आहे .

अर्जाची पद्धत

  • उम्मेदवाराला दिलेल्या वेळेत अर्ज है ऍड्रेस वर पाठवणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : Chief Executive Officer Office of the Cantonment Board Dehuroad, near Dehuroad railway Station, Dehuroad, Dist: Pune-State: – Maharashtra, Pin: 412101

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :04 March 2022

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :पहा

अर्ज फॉर्म :डाउनलोड करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages