Advertisement

LIC Assistant Syllabus 2022 And Exam Pattern 2022 PDF

LIC Assistant Syllabus 2022

LIC Assistant Syllabus 2022 And Exam Pattern PDF:- The Life Insurance Corporation Of India The examination for the post of Assistant Life Insurance Corporation of India is conducted by advertisement. Candidates can apply online only after the advertisement is posted on the official website. LIC is the oldest and most trusted insurance company in the country. Due to this thousands of candidates apply for this post. Of course, due to this, the selection is not so easy but even then LIC Assistant Syllabus And Exam Pattern 2022.

Advertisement

LIC Assistant Syllabus 2022

Life Insurance Corporation Of India भारतीय आयुर्विमा महामंडळ Assistant पदासाठी भरती ची जाहिरात देऊन परीक्षा घेतली जाते, हि जाहिरात अधिकृत वेबसाईट वर दिली जाते त्यावरच उम्मेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात . ह्या LIC हि देशामधील सगळ्यात मोठी सगळ्यात जुनी आणि सगळ्यात विश्वासू अशी बिमा कंपनी असल्या मुळे या पदासाठी हजारो उम्मेदवार अर्ज करतात अर्थात या मुळे सिलेक्शन होणं इतका सोपा नसते पण तरी सुद्धा LIC Assistant Syllabus And Exam Pattern 2022 प्रमाणे जर अभ्यास केला कोन्हीही परीक्षा पास करून स्वतःची निवड फिक्स करू शकतात या पोस्ट मध्ये LIC असिस्टंट सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्न विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे .

LIC Assistant Selection Process 2022

  • ह्या LIC असिस्टंट पदासाठी ३ स्टेज मध्ये निवड प्रक्रिया पूर्ण केली जाते अर्ज दाखल केल्या नंतर ह्या ३ स्टेप सुरु होतात.

LIC Assistant Syllabus

Advertisement

Every candidate who preparing for LIC Assistant needs to know about the syllabus. We are giving the syllabus For the LIC Assistant Syllabus 2022 in the post given below.

  • LIC Assistant ची परीक्षा मुख्य २ स्टेज मध्ये घेतली जाते. Pre Exam आणि Mains Exam मध्ये.
  • उमेमद्वाराला LIC Assistant कडून ठरवलेली आवश्यक पात्रता पूर्ण करणे अनिवार्य असते.

Preliminary Test पूर्व परीक्षा

  • इच्छुक उम्मेदवारांनी अर्ज दाखल केल्या नंतर पूर्व परीक्षा तारीख जाहीर करून पूर्व परीक्षा घेतली जाते .
  • पूर्व परीक्षा हि ऑनलाईन मोड ने MCQ पद्धतीने घेतली जाते .

Main Exam मुख्य परीक्षा

  • पूर्व परीक्षा पात्र उम्मेदवाराना मुख्य परीक्षा साठी बोलावण्यात येते .
  • हि परीक्षा सुद्धा ऑनलाईन MCQ पद्धतीने घेतली जाते .
  • मुख्य परीक्षा पास होणे आणि चांगले मार्क्स असणे महत्वाचं आहे .

Language Proficiency Test भाषा कौशल्य

  • भाषा कौशल्य टेस्ट मध्ये उम्मेदवाराना ज्या राज्य मधून आवेदन केले आहे त्या राज्याची भाषा टेस्ट द्यावी लागते .
  • हि टेस्ट २५ गुणांची असते ज्या मध्ये कमीत कमी १० मार्क्स आवश्यक असतात .
  • हि परीक्षा फेल झाल्यास उम्मेदवार पूर्व परीक्षा पास असून सिद्ध disqualified करण्यात येतो .

Medical Test मेडिकल टेस्ट

  • तीनही स्टेप पास असलेल्या उम्मेदवारांची मेडिकल टेस्ट घेण्यात येते .
  • आणि या टेस्ट मध्ये फिट पात्र असलेल्या उम्मेदवारांची LIC Asistant पदासाठी निवड करण्यात येते .

LIC Assistant Syllabus 2022

  • भरती जाहीर करते वेळी LIC कडून अधिकृत Syllabus जाहीर केला जातो.
  • या मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा सिलॅबस थोडा वेग वेगळा आहे.

LIC Assistant Prelim Exam Syllabus 2022

In LIC Prelim Exam Syllabus 2022Every student who preparing for LIC Exam Syllabus 2022 wants to know about the Pre-exam syllabus 2022. Pre-exam are very important to clear the exam of LIC Assistant 2022. Here are details of the LIC Assistant Pre-exam syllabus. Given Below Syllabus will help you to understand the Pre-exam syllabus.

EnglishNumerical AbilityReasoning Ability
Error DetectionData SufficiencyNumber Series
Error CorrectionSimplificationCoding-Decoding
Cloze testQuantity Based QuestionsSeries
Reading ComprehensionApproximationCoding-Decoding
Fill in the BlanksData InterpretationInequality reasoning
Para jumblesQuadratic EquationsSeating Arrangement
Number SeriesSyllogism
Data Sufficiency
Puzzles
Advertisement

Read More:- MPSC Rajyaseva Syllabus In Marathi PDF 2022 And Exam Pattern PDF 2022

Main Exam Syllabus 2022

Here you will know about the actual LIC Assistant Main exam pattern 2022.

Quantitative Aptitude Reasoning Ability & Computer Aptitude General/Financial AwarenessEnglish LanguageHindi Language
AveragesAnalogyCurrent AffairsSynonyms-Antonymsगद्यांश में रिक्त स्थानों की पूर्ति
Mixture and AllegationsCoding-DecodingIndian Financial SystemIdioms and Phrasesपर्यायवाची/विलोमार्थी
Speed Distance and TimeSeating ArrangementIndian EconomyReading Comprehensionहिंदी व्याकरण
Time and WorkSyllogismcredit and monetary policies policiesSentence Arrangementत्रुटी चयन
Number SeriesStatement based QuestionsCurrency Error Spottingवाक्य सुधार
ApproximationPuzzles CapitalCloze Testअकार्थी शब्द
Simple InterestBlood RelationAwards and HonorsElementary Grammarपाठ बोधन
Compound InterestOdd One OutNational and International MattersSentence Improvement
Data InterpretationNumber Series
Profit and LossAlpha Numeric Series

LIC Assistant Exam Pattern 2022

  • ह्या मध्ये LIC असिस्टंट पदासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षे चा एक्साम पॅटर्न मध्ये फरक आहे .

LIC Assistant Pre Exam Pattern 2022

  • पूर्व परीक्षा हि ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते ज्या मध्ये १०० प्रश्न आणि १०० गुण असतात .
  • या मध्ये प्रत्येक प्रश्नाला १ मार्क्स असतो आणि वेळ १ तासाची असते.
SubjectQuestions MarksDuration
English/ Hindi Language303020 Minutes
Numerical Ability353520 Minutes
Reasoning Ability353520 Minutes
Total1001001 Hour

Mains Exam Pattern

  • मुख्य परीक्षे मध्ये एकूण ५ सेकशन आहेत आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात .
  • या परीक्षे चे मार्क्स फायनल मेरिट लिस्ट साठी ग्राह्य धरले जातात .
  • तसेच ह्या स्टेप मध्ये चुकीच्या उत्तरासाठी नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते .
  • एकूण प्रश्न २०० असून मार्क्स सुद्धा २०० असतात .
SubjectQuestions MarksDuration
General English 40 40 30 Minutes
Hindi Language 40 40 30 Minutes
Quantitative Aptitude40 40 30 Minutes
Reasoning Ability and Computer Ability40 40 30 Minutes
General/Financial Awareness40 40 30 Minutes
Total200 200 150 Minutes

LIC Assistant Exam Syllabus PDF 2022 Download

Advertisement

बहुतांश उमेदवारांना LIC Assistant Syllabus बद्दल ची माहिती ही LIC Assistant Syllabus PDF 2022 स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही LIC Assistant Exam Syllabus PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील  LIC Assistant Syllabus PDF Download वर क्लिक करा.

LIC Assistant Exam Syllabus PDF 2022

बहुतांश उमेदवारांना LIC Assistant बद्दल Exam Pattern ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील LIC ssistant exam syllabus pdf वर क्लिक करा.

Frequently Asked Questions For LIC Assistant Syllabus 2022 And Exam Pattern 2022 PDF

LIC असिस्टंट पदाची अर्जाची फी किती आहे ?

या भरती साठी General फी 510  तर SC/ST and PwD साठी  85 रुपये आहे .

एलआयसी असिस्टंट पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे ?

असिस्टंट पदासाठी Preliminary Test,Main Exam ,Language Proficiency Test आणि Medical Test या द्वारे निवड केली जाते .

Asistant पदासाठी वयाची पात्रता काय आहे ?

LIC असिस्टंट पदासाठी उम्मेदवारचे वय २१ ते २८ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे .या मध्ये मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष सूट आहे .

LIC Asistant पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या पदासाठी उम्मेदवार कोणत्या हि शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages