Advertisement

MPSC Medical Bharti Biochemist पदाच्या एकूण 16 जागा

MPSC Recruitment 2022

MPSC Medical Bharti Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून Medical भरती साठी नवीन जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Maharashtra Medical Education, and Research Services, Group-B अंतर्गत Biochemist पदाच्या एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत पात्र उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने  03 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे

MPSC Medical Bharti

जाहिरात क्रमांक 263/2021
 Biochemist, Maharashtra Medical Education, and Research Services, Group-Bएकूण 16 जागा
नौकरी ठिकाण मुंबई
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी खुला प्रवर्ग: ₹719/-  तर मागासवर्गीय: ₹449/-

शॆक्षणिक पात्रता

Biochemist Biochemistry मध्ये Master’s degree आणि प्रयोगशाळेत 02 वर्षे अनुभव
वयाची पात्रता  01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 38 वर्षे या मध्ये मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख  03 जानेवारी 2022 
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages