ICG Indian Coast Guard भारतीय तटरक्षक दलामध्ये 19 नवीन जागांसाठी (Indian Coast Guard Bharti 2021) भरती जाहीर करण्यात आली आहे .जाहिराती नुसार Fork Lift Operator, Fireman,MT Fitter/MT(Mech), Engine Driver,MTS (Chowkidar),Civilian MT Driver, या पदांसाठी नवीन भरती आहे अर्ज हा ऑफलाईन कार्याचा असून परतल्यावर पाठवणे आवश्यक आहे पात्रता आणि अन्य माहिती खालील प्रमाणे
Advertisement
Table of Contents
Indian Coast Guard Bharti 2021
जाहिरात क्रमांक | —- |
Lascar | 01 जागा |
MTS (Chowkidar) | 01 जागा |
Engine Driver | 01 जागा |
MT Fitter/MT(Mech) | 03 जागा |
Civilian MT Driver | 08 जागा |
Fork Lift Operator | 01 जागा |
Fireman | 04 जागा |
नौकरी ठिकाण | भुवनेश्वर,कोलकाता ,पारादीप आणि हल्दिया |
एकूण फी | कोणतीही फी नाही |
शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा
Lascar | 10 वि पास आणि बोटीवर काम केल्याचा ३ वर्षाचा अनुभव तसेच वय १८ ते ३० वर्ष दरम्यान |
MTS (Chowkidar) | १० वि पास आणि कामाचा २ वर्षाचा अनुभव तसेच वय १८ ते ३० वर्ष दरम्यान |
Engine Driver | इंजिन चालक पात्रता प्रमाणपत्र तसेच वय १८ ते ३० वर्ष दरम्यान |
MT Fitter/MT(Mech) | १० वि पास आणि ऑटोमोबाईल वर्क शॉप मध्ये २ वर्षाचा अनुभव तसेच वय १८ ते २७ वर्ष दरम्यान |
Civilian MT Driver | १० वि पास वाहन चालक परवाना आणि २ वर्ष कामाचा अनुभव तसेच वय १८ ते २७ वर्ष दरम्यान |
Fork Lift Operator | संबंधित ट्रेंड मध्ये ITI वाहन चालक परवाना आणि ३ वर्ष कामाचा अनुभव तसेच वय १८ ते २७ वर्ष दरम्यान |
Fireman | १० वि पास असणे आवश्यक तसेच वय १८ ते २७ वर्ष दरम्यान |
अर्जाची पद्धत
- अर्ज हा ऑफलाईन करायचे असून अर्जाचा नमुना जाहिराती मध्ये दिला गेला आहे
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात पाहावी
- अर्ज फॉरमॅट प्रिंट काढून सगळी माहिती भरून फॉर्म हा पोस्टल ऍड्रेस वर पाठ्वाबे गरजेचं आहे
- अर्ज पाठवल्या साठी पत्ता :The Commander, Headquarters, Coast Guard Region (NE), Synthesis Business Park, 6th Floor, Shrachi Building, Rajarhat, New Town, Kolkata – 700 161.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज पोस्ट करण्याची शेवटची तारीख | 28 नोव्हेंबर 2021 |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | येथे पहा |
अर्ज फॉर्म | डाउनलोड करा |