Advertisement

IISER पुणे मध्ये नवीन भरती एकूण ०३ जागा

IISER Pune Bharti २०२१

IISER Pune Bharti 2021 Indian Institute of Science Education and Research पुणे विभागडकडून नवीन ०३ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे दिलेल्या माहिती नुसार Project Associate ,Junior Research Associate आणि Research Associate या पदांसाठी ह्या जागा आहेत पात्र उम्मेदवारा अर्जाचा फॉर्म भरून तो पोस्टल ऍड्रेस वर किंवा ऑनलाईन ई-मेल आय डी द्वारे पाठवू शकतात पात्रता आणि अर्ज बद्दल अधिक माहिती पुढील प्रमाणे

IISER Pune Bharti 2021

जाहिरात क्रमांक ADVT. NO.: 73/2021
Research Associateएकूण ०२ जागा
Project Associate किंवा Junior Research Associateएकूण ०१ जागा
नौकरी ठिकाण पुणे
एकूण फी कोणतीही फी नाही

शैक्षणिक पात्रता

Research Associate Molecular Microbiology मध्ये Ph.D.किंवा Mathematics मध्ये Ph.D
Project Associate किंवा Junior Research Associate Life Sciences किंवा Chemistry M.Sc पूर्ण

अर्जाची पद्धत

  • या पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने केला जाऊ शकतो
  • अर्जाचा फॉर्म खाली लिंक मध्ये दिला गेला आहे त्या नुसार फॉर्म आणि डॉक्युमेंट जोडून मेल ऍड्रेस वर पाठवायचा आहे
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मेल आय डी वर अर्ज पाठवला जाऊ शकतो

अर्ज पाठवण्याचा मेल आय डी

Research Associate[email protected]
Project Associate किंवा Junior Research Associate [email protected]

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख १३ ते १८ नोव्हेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट येथे पहा
अधिकृत जाहिरात डाउनलोड करा
अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages