Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 9 नोव्हेंबर 2021

Current Affairs
९ नोव्हेंबर २०२१ हा दिवस Uttarakhand Foundation Day स्थापना दिवस म्हणून साजरा केला गेला
७ नोव्हेंबर २०२१ रोजी Global Drug Policy Index जाहीर करण्यात आला त्या मध्ये भारतासह प्रमुख देशाचे रँक दिले गेले आहेत
केंद्रीय ऊर्जा मंत्री यांनी ९ नोव्हेंबर २०२१ रोजी Pakal Dul Hydroelectric Projec चा उदघाटन केले
Department of Justice कडून ८ नोव्हेंबर २०२१ रोजी Tele-Law on Wheels” campaign सुरु करण्यात आला
९ नोव्हेंबर २०२१ रोजी women’s doubles title at World Table Tennis Contender Lasko 2021.मध्ये भारताच्या Manika Batra and Archana Girish Kamath यांनी जिंकला
८ नोव्हेंबर २०२१ रोजी Srinagar  ला  UNESCO’s network of creative cities.मध्ये सामील करण्यात आल
The annual Leonids Meteor Shower ६ नोव्हेंबर पासून सुरु झाला असून तो ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत पहिला जाऊ शकतो
८ नोव्हेंबर २०२१ रोजी The Ganga Mashaal चा प्रवास Rishikesh आणि Haridwar म्हणजेच Uttarakhand पासून सुरु झाला
World Economic Forum (WEP) कडून  “Mission 2070: A Green New Deal for a Net-Zero India”  साठीचा रिपोर्ट आणि Roadmap जाहीर केला
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी पहिलाच  Mentorship programme ८ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु केला

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages