1 दरवर्षी December 7 हा दिवस Civil Aviation Day आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन म्हणून United Nations.तर्फे पाळण्यात येतो |
2 RBI च्या नवीन रिपोर्ट नुसार गुजरात India’s Largest Manufacturing Hub. म्हणून विकसित झाले आहे |
3 US Government कडून Olympics 2022.वर boycott बहिष्कार टाकण्याची घोषणा केली गेली आहे |
4 Yutu – 2 हा Chinese lunar rover जो सध्या चंद्रावर आहे एक cube – shaped mystery hut चंद्रावर दिसले आहे |
5 December 6 2021 रोजी Russia President Vladimir Putin यांनी भारताला भेट दिली आणि 28 agreements वाहत स्वाक्षरी केली |
6 December 18, 2021. रोजी Comet A1 Leonard पृथ्वी च्या जवळून जाणार आहे जो उघड्या डोळ्यांनी दिसू शकतो |
7 December 7, 2021, रोजी Defence Research and Development Organisation कडून “vertical launch-short range surface-to-air missile” ची चाचणी घेण्यात आली |
8 France मधील World Inequality Lab कडून World Inequality Report 2022 प्रकाशित करण्यात आला |
9 अमेरिका नंतर आता Prime Minister of Australia Scott Morrison यांनी सुद्धा Beijing Olympics boycott बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे |
10 December 7, 2021 रोजी NASA ने Laser Communications Relay Demonstration (LCRD) anaveral Space Force Station फ्लोरिडा इथून लाँच केला |