Advertisement

Indian Army Recruitment 2022 मध्ये 158 जागांसाठी भरती

Indian Army GD WQuestion paper

Indian Army Recruitment 2022. New recruitment announced by Indian Army. As per the advertisement, a total of 158 posts of Various posts will be filled. The application process is online and the last date to apply is 15 June 2022. Important information and eligibility are as follows.

Indian Army भरती 2022. भारतीय सैन्याने जाहीर केलेली नवीन भरती. जाहिरातीनुसार, विविध पदांच्या एकूण 158 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून २०२२ आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

Indian Army Recruitment 2022 Details

एकूण जागा158 जागा
अर्ज पद्धतonline
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत 
फीRs.100/-

जागा आणि शैक्षणिक पात्रता

ost No.Name of the PostNo. of VacancyEducational Qualifications
1Barber091. 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2Chowkidar121. 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3LDC031. 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
4Safaiwali351. 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5Health Inspector181. 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स आवश्यक आहे.
6Cook031. 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
7Tradesman Mate081. 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
8Ward Sahayika531. 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
9Washerman171. 10वी उत्तीर्ण   
2. लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
Total1581. 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता

  1. 01 जून 2022 रोजी वयाची पत्राता ही 18 ते 27 वर्षा पर्यंत असणे आवश्यक ह्या मध्ये SC/ST: 05 सूट तर OBC साठी 03 वर्षांची सूट आहे.

2. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

अर्ज करण्यासाठी पत्ता

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant,Command Hospital (EC) Alipore, Kolkata- 700027

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 जून 2022

अधिकृत वेबसाईट :- पहा

ऑफलाइन अर्ज आणि अधिकृत जाहिरात (official Notification): पहा

How To Apply for Indian Army Recruitment 2022

अर्जाची करण्याची पद्धत

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी Indian Army Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages