- Deepika Padukone या अभिनेत्रीला या वर्षीच्या Cannes Film Festival मध्ये jury member बनण्याचा मान देण्यात आलेला आहे .
2. 28th April हा दिवस संपूर्ण जगामध्ये World Day for Safety and Health at Work म्हणून साजरा केला जातो .
3. Union Minister for Micro, Small and Medium Enterprises Narayan Rane, यांनी MSME Sustainable (ZED) Certification Scheme नुकतीच लाँच केली आहे .
4. Jharkhand मधील Jamtara हा जिल्हा असा देशातील एकमेव जिल्हा आहे जिथे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सामुदायिक ग्रंथालय आहे .
5. Uttar Pradesh, मधील आग्रा येथे , व्हॅक्यूम-आधारित सीवर सिस्टम स्थापित करण्यात आली आहे असे करणारे हे देशातील पहिले शहर आहे .
6. 26th April 2022, रोजी Information and Broadcasting Minister Anurag Singh Thakur यांनी Azadi Ki Amrit Kahaniya शॉर्ट विडिओ सिरीज लाँच केली .
7. Union Cabinet कडून India Post Payments Bank ला Rs 820 crore चा financial support जाहीर करण्यात आला आहे .
8. United Nations Office for Disaster Risk Reduction (UNDRR) कडून जाहीर करण्यात आलेल्या Global Assessment Report (GAR 2022) नुसार 2030 पर्यंत वर्षाला 560 नेसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल .
9. NITI Aayog कडून Innovative Agriculture” नावाचं National Level Workshop आयोजित करण्यात आला आहे .
10. National Association of Software and Services Companies (Nasscom च्या 2022-2023 आर्थिक वर्षेसाठी Krishnan Ramanujam यांची Chairperson म्हणून नेमणूक करण्यात आली आहे .