- UN World Tourism Organization (UNWTO) कडून रशिया ने UNWTO मधून नाव काढून घेतल्याचं घोषणा केली आहे UN World Tourism Organization Secretary-General Zurab Pololikashvili. यांनी याबाबत माहिती दिली .
2. NITI Aayog कडून National Level Workshop on “Innovative Agriculture लाँच करण्यात आला आहे .
3. India आणि Maldives मध्ये ransfer of renewable power साठी ‘Transmission interconnection’ सेटअप ची घोषणा करण्यात आली आहे .
4.सात ropeway projects साठी Himachal Pradesh सरकार कडून नुकतेच MoUs signed करण्यात आले आहे.
5. International Conference on Pharma and Medical Devices sector 2022 New Delhi येथे घेण्यात येणार आहे .
6. भारताचं FY 22 मध्ये total export of finished steel Rs 13.5 million tonnes आहे .
7. Union Ministry of External Affairs कडून Trilateral Development Corporation (TDC). नावाचं नवीन प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे .
8. Elon Musk कडून Global micro-blogging platform Twitter खरेदी करण्यात आले आहे .
9. SIPRI Data on Global Military expenditure in 2021 मध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे .
10. New Delhi] येथे Asia’s biggest international food and hospitality fair ‘AAHAR 2022 आयोजित केले जाणार आहे .