Advertisement

Indian Army Recruitment 2022- SSC Executive पदाच्या 50 जागा

Indian Army GD WQuestion paper

Indian Army Recruitment 2022-Official advertisement of new recruitment has been issued by Indian Army. According to the advertisement, a total of 50 new posts of SSC Executive will be filled immediately. Official advertisement can be checked on Join Indian Navy website. The important information that can be applied till 10 February 2022 is as follows.

Indian Army Recruitment 2022-भारतीय आर्मी कडून नवीन भरती ची अधिकृत जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार SSC Executive पदाच्या एकूण ५० नवीन जागा तात्काळ भरल्या जाणार आहेत.अधिकृत जाहिरात जॉईन इंडियन नेव्ही या वेबसाईट वर चेक केली जाऊ शकते.अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून पात्र उम्मेदवार  10 February 2022 पर्यंत अर्ज करू शकतात महत्वाची माहित खालीलप्रमाणे .

Indian Army Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .
SSC Executive (Information Technology )एकूण 50 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • या पडद्यांसाठी १० वि आणि बारावी अधे ६० टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक आलेत.
  •  degree of B.E, B.Sc, B.Tech, Diploma, Engineering, Graduate, M.Sc, Post Graduate या पैकी एक .
  • विस्तारित पात्रता जाहिराती मध्ये पहा .

वयाची पात्रता

  • अर्जदार चा जन्म 02 Jul 1997 ते 01 Jan 2003 दरम्यान चा असावा.

महत्वाच्या तारखा आणि लिंक

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :10 February 2022
  • अधिकृत वेबसाईट :पहा
  • जाहिरात :पहा
  • ऑनलाईन अर्ज :अर्ज रा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages