Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 27 January 2022

Current Affairs

1.राजनाथ सिंग यांनी चंदीगड येथे कल्पना चावला सेंटर फॉर रेषेवरच चा उदघाटन केले .

2.Olympic Gold medal winner Neeraj Chopra याना Prama Vishisht Seva Medal ने सन्मानित करण्यात आला आहे .

3.United Nations’ च्या  culture agency, UNESCO ने Nordic “clinker boats ला Heritage List मध्ये सामील केले आहे .

4. Pakistan  सरकारने Sukuk bond मधून USD 1 billion loan घेतला आहे ज्यावर 7.95% interest rate. आहे .

5. आंध्रप्रदेश च्या जगमोहन रेड्डी सरकारने नवीन १३ जिल्ह्यांची निर्मिती केली आहे .

6. Pilot Shivangi Singh हि भारताची पहिली महिला  Rafale pilot बनली आहे तिने Republic Day celebrations मध्ये भाग घेतला होता .

7.  International Monetary Fund  कडून नुकतेच El Salvador ला बिटकॉइन ला दिलेला कायदेशीर अस्तीत्व काढून घेण्यास सांगितले .

8. २७ जानेवारी हा दिवस International Holocaust Remembrance Day म्हणून पाळला जातो .

9. चीन च्या Chang’e 5 lunar lander ने चंद्रावर पाणी असण्याचा पुरावा शोधून काढला आहे .

10. ‘CSIR – Central Drug Research Institute कडून  omicron variant Om नावाचं नवीन RT-PCR kit बनवला आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages