Advertisement

Indian Army GD Question Paper Download

Indian Army GD WQuestion paper

Indian Army कडून Genreal Duty पदासाठी दरवर्षी जाहिरात देऊन भरती करण्यात येते या भरती मध्ये विविध पदांचा समावेश आहे. इंडियन आर्मी कडून या पदांसाच्या निवडी साठी परीक्षा घेतली जाते. इंडियन आर्मी दरवर्षी विविध शहरांमध्ये भरती रॅली मेळावा ARO आयोजित करते २०२२ मध्ये सुद्धा सुरवातीलाच नवीन भरती करण्यात येणार आहे. आणि या साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी आतापासून करत असाल तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणे खूपच महावातचे असते. तुम्हाला प्रश्नाची स्वरूप बद्दल सविस्तर माहिती देऊ शकतात या पोस्ट मध्ये मागील वर्षाच्या Indian Army GD Question Paper Download प्रश्नपत्रिका डाउनलोड साठी देण्यात आलेल्या आहेत. PDF तुम्ही डाउनलोड करू शकता.

Advertisement

Indian Army GD Exam Pattern

विषय प्रश्न मार्क्स वेळ
General Knowledge1530
Mathematics1530
General Science204060 Minutes
  • परीक्षा एकूण १०० गुणांची असून वेळ ६० मिनिटांचा देण्यात येतो.
  • या मध्ये पसासिंग साठी कमीत कमी ३२ गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • विस्तारित स्वरूप समजून घेण्यासाठी Indian Army GD Question Paper Download करा.

Indian Army GD निवड प्रक्रिया

  • या भरतीचा जाहिरात आल्या नंतर सगळ्यात आगोदर ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे.
  • या नंन्तर उम्मेदवाराना फिजिकल फिटनेस टेस्ट साठी बोलावलं जाते ह्या टेस्ट चे गुण फायनल मेरिट लिस्ट साठी धरले जातात.
  • फिजिकल फिटनेस टेस्ट मध्ये वजन आणि छाती माप ,१६०० मीटर रुंनींग ,पूल अप्स ,फीट डिच जंप ,झिग जाग बॅलन्स ,ह्या टेस्ट असतात.
  • या नंतर मेडिकल टेस्ट असते ज्या मध्ये मेडिकल फिटनेस ची चाचणी केली जाते.
  • त्या नंतर असते लेखी परीक्षा मेडिकल टेस्ट पास झालेले उम्मेदवाराना परीक्षेची तारीख आणि हॉल तिकीट पाठवले जाते.
  • परीक्षा MCQ आधारित असते जी आता CBT पद्धतीने घेतली जाते.
  • शेवटी परीक्षा आणि फिटनेस टेस्ट चे गुण लक्षात घेऊन फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाते.

Indian Army GD Question Paper

वर्ष डाउनलोड लिंक
इंडियन आर्मी जनरल ड्युटी पेपर 2018डाउनलोड करा
इंडियन आर्मी जनरल ड्युटी पेपर 2019 डाउनलोड करा
इंडियन आर्मी जनरल ड्युटी पेपर 2020 डाउनलोड करा
इंडियन आर्मी जनरल ड्युटी पेपर 2021 डाउनलोड करा
Author: Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement