Advertisement

DRDO MTS Syllabus 2022,Exam Pattern संपूर्ण माहिती

DRDO MTS Syllabus 2022

DRDO MTS पदासाठीची भरती साठीची जाहिरात देण्यात आलेली होती मात्र अजून परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या गेल्या नाही आहेत नवीन माहिती नुसार लवकरच परीक्षा घेतल्या जाणार आहेत अर्थात या साठी तुम्ही तयार असणे गरजेचं आहे DRDO कडून या परीक्षे साठी चा DRDO MTS Syllabus 2022 आणि Exam Pattern जाहीर केला गेला आहे एकूण 1817 जागा असलेल्या या भरती साठी सिलॅबस नुसार अभ्यास करणे गरजेचं कहे जेणेकरून परीक्षा क्लिअर च नाही तर मेरिट मध्ये जागा मिळेल या पोस्ट मध्ये तुम्हाला पॅटर्न आणि सिलॅबस ची Tier 1 आणि Tier 2 विस्तारित माहिति मिळेल

Advertisement

DRDO MTS Syllabus 2022: Tier 1

  • Tier 1 परीक्षा ऑनलाईन MCQ पद्धतीची असते या मध्ये  General Intelligence , Quantitative Aptitude and General Awareness या सेकशन वर आधारित प्रश्न विचारले जातात
  • दिलेल्या सेकशन मध्ये असलेलं अजून विषय त्या नुसार तुम्हाला प्रत्येक सेक्टर ची तयारी करावी लागणार आहे
 General IntelligenceQuantitative AptitudeGeneral Awareness
Blood-RelationCauses & EffectsCurrent Affairs Questions
Coding-DecodingStatement and ArgumentsAbbreviations
Puzzles & Seating ArrangementsStatement and AssumptionLatest appointments
 Alphabetical UnderstandingPassage and ConclusionsBook & Authors
Machine Input-OutputAssertion & ReasonHistory
Direction SenseStatement and ConclusionGeography
Alpha-Numeric SeriesCourse Of ActionCurrent events
SyllogismSyllogismEconomic Science
Order and RankingAverageIndian Constitution
ProportionImportant Days
RatioAwards and Honors
HCF & LCMCulture
Number systemPolitics
PartnershipSports
Speed Distance and Time
Probability
Approximation and Simplification
Data Sufficiency
Permutation and Combination
Work and Time
Problem on Ages
Problems on Boats and Stream
Inequalities
Simple Interest & Compound Interest
Mensuration
Number Series
Problems on Trains
Profit and Loss
Mixture and Allegation
Pipes and Cisterns

DRDO MTS Exam Pattern Tier 1

  • Tier 1 मध्ये एकूण ०३ सेकशन मध्ये प्रश्न विचारले जातात
  • या एक्साम साठी एकूण वेळ 90  मिनिटांचा आहे
  • हि परीक्षा ऑनलाईन असून MCQ पद्धतीची असणार आहे
  • परीक्षा हिंदी आणि English दोन्ही भाषेमध्ये दिली जाऊ शकते
  • या परीक्षे साठी नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे
विषय प्रश्न मार्क्स वेळ
 General Intelligence 35 35
Quantitative Aptitude 35 35
General Awareness 30 30
एकूण 100 100 90 मिनिटे

DRDO MTS Syllabus 2021: Tier 2

  • Tier 2 मध्ये Science,Mathematics, English हे सेकशन असणार आहेत
  • तसेच पुढे पात्रतेसाठी Tier 1 चे गन ग्राह्य धरले जातात
 General ScienceGeneral MathematicsGeneral English
BiologyNumerical Methods Antonyms
Physics Differential Equations Synonyms
ChemistryProbability Theory Fill in the blanks
Mechanics Sentence Error
Differential EquationsSentence correction
Algebra
Analytic Geometry
Vector Algebra
Multivariate Calculus
Quadratic Equations
Statistics

DRDO MTS Exam Pattern Tier 2

  • परीक्षा ऑनलाईन पद्धतीची असून MCQ आधारतीत प्रश्न असणार आहेत
  • वेळचा अवधी 90 minutes चा असणार आहे
  • पेपर हिंदी आणि इंग्लीश कोणत्याही भाषे मध्ये दिला जाऊ शकतो
  • निगेटिव्ह मार्किंग नाही आहे
विषय प्रश्न मार्क्स वेळ
General Science4040
General Math4040
General English2020एकूण 90 मिनिटे
DRDO MTS परीक्षेची तयारी कशी करावी ?

परिसंखेची टायरची सर्वात आधी पॅटर्न आणि सिलॅबस पाहून करावी नंतर एक एक टॉपिक चा अभ्यास करावा सर्वात शेवटी मोक टेस्ट आणि जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून करावी

MTS परीक्षे साठी नेगेटिव्ह मार्किंग आहे का ?
Advertisement

ह्या परीक्षा मध्ये चुकीच्या उत्तराला नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे

MTS परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्वात चांगली पुस्तके कोणती आहे ?

ह्या परीक्षे साठी तुम्ही विषयानुसार पुस्तके घेऊ शकता जसे कि maths साठी R.D. Sharma यांचं Mathematics Class 10 फायदेशीर ठरेल

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages