Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 26 December 2021

Current Affairs
1 ex-PM Atal Bihari Vajpayee Birth anniversary 25 December Good Governance Day म्हणून साजरी करण्यात आली
2 25 December हा दिवस f freedom fighter Pandit Madan Mohan Malviya याची  Birth anniversaryम्हणून साजरी केली जाते
3 Union Minister of Home Affairs आणि Minister of Cooperation Amit Shah यांनी  Good Governance Index 2021 लाँच केला आहे ज्या मध्ये  Gujarat राज्य Top ला आहे
4 PM- YUVA Mentorship Scheme साठी – National Book Trust  कडून f 75 authors निवडण्यात आले आहेत
5 Rajasthan मध्ये training दरम्यान IAF  च MiG-21 plane Jaisalmer  येथे crashes  झाला ज्या मध्ये पायलट चा मृत्यू झाला आहे
6 Tamil Nadu:  मुख्य मंत्री नि ‘Meendum Manjappai’ scheme लाँच केली आहे जी कपड्यांचं बॅग वापरण्यासाठी चालू केली आहे
7 Okaya Electric Vehicle कडून high-speed e-scooter ‘Faast’ लाँच करण्यात आली आहे जिची किंमत Rs 89,999 आहे
8 NASA’s James Webb telescope 26 December 2021 रोजी लाँच करण्यात आली आहे हि दुर्बीण जगामधली सगळ्यात मोठी दुर्बीण आहे
9 Kolkata Mayor पदी Trinamool leader Firhad Hakim पुन्हा निवडून आले आहेत
10 पंजाब सरकारकडून ₹2 lakh पर्यंतच  farmers’ loans माफ करण्यात आला आहे या मध्ये 5 acres जमिनीची अट देण्यात आली आहे

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages