Advertisement

आयकर विभाग केरळ मध्ये नवीन 07 जागांची भरती

Income-Tax-Department-Bharti

Income Tax Kerala Bhartii 2021 आयकर विभागाकडून केरळ साठी स्पोर्ट्स कोटा मधून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Tax Assistant (TA) आणि Multi-Tasking Staff (MTS) मिळून एकूण 07 जागा भरल्या जाणार आहेत या पदासाठी देश राज्य साठी खेळलेल्या खेळाडूकची sports quota निवड पात्रता असणार आहे अधिक माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे

Income Tax Kerala Bhartii 2021

जाहिरात क्रमांक IT/2021-22
Tax Assistant (TA)एकूण 05 पदे
Multi-Tasking Staff (MTS)एकूण 02 पदे
नौकरी ठिकाण केरळ
अर्जाची फी फी नाही
अर्ज पद्धत ऑफलाईन

शॆक्षणिक पात्रता

Tax Assistant (TA)Graduation ,Data Entry Typing Speed आणि स्पोर्ट्स मधली पात्रता वयाची पात्रता
Multi-Tasking Staff (MTS) 10वी उत्तीर्ण  आणि स्पोर्ट्स मधली पात्रता  18 ते 27 वर्षे 
क्रीडा पात्रता दोन्ही पदांसाठी राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू अशी या पैकी एक पात्रता आवश्यक आहे 18 ते 25 वर्षे 

अर्जाची पद्धत

  • पदासाठी अँप्लिकेशन अर्ज ऑफलाईन पद्धतीने कार्याचा आहे
  • अँप्लिकेशन फॉर्म हा काळ्या शाईने भरून फोटो आणि दस्तावेज जोडून पोस्ट करणे अनिवार्य आहे
  • अर्जाचा पत्ता :Deputy Commissioner of Income-Tax (HQ)(Admn.) O/o the Principal Chief Commissioner of Income-Tax, Kerala, C.R. Building, I.S. Press Road Kochi 682018

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पोस्ट करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट Click Here
अधिकृत जाहिरात Click Here
अँप्लिकेशन फॉर्म Click Here

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages