1 ०२ डिसेंबर २०२१ हा दिवस दरवर्षी भोपाळ गॅस दुर्घटने च्या स्मरणार्थ National Pollution Control Day म्हणून पळाला जातो |
2 ०२ डिसेंबर २०२१ हा दिवस World Computer Literacy Day म्हणून साजरा केला जातो |
3 World Athletics. मध्ये भारतीय ऍथलीट Anju Bobby George ला Woman of the Year Award देण्यात आला |
4 Deendayal Antyodaya Yojana. साठी भारत सरकार Ministry of Rural Development आणि Flipkart याच्या मध्ये करार झाला |
5 United Nations. कडून , International Day for the abolition of slavery म्हणून ०२ डिसेंबर २०२१ पाळण्यात येतो |
6 conomic Intelligence Unit कडून नवीन Cost of Living Index 2021. प्रकाशित करण्यात आला |
7 Government of India ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011, मध्ये महत्वाचे बदल केले आहेत |
8 Rajya Sabha, मध्ये e Dam Safety Bill सादर करण्यात येते या मधून 100 वर्षे जुन्या धरणांची पाहणी, सर्वेक्षण, देखभाल वर लक्ष दिले जाणार आहे |
9 इटली आणि इंडोनेशिया सदस्य असलेल्या G20 Troika. मध्ये भारत सुद्धा जॉईन झाला आहे |
10 Ministry of Skill Development and Entrepreneurship कडून Namda craft of Kashmir. साठी पायलट प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे |