Advertisement

बृहन्मुंबई महानगरपालिका सहायक प्राध्यापक भरती 113 जागा

BMC-MCGM-bharti

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2021 MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिके कडून नवीन भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिराती नुसार Assistant Professor पदाच्या एकूण 113 जागा भरल्या जाणार आहे ह्या जागा विविध विषयांसाठी असून त्या बाबत ची पात्रता आणि अन्य माहिती जाहिराती मध्ये विस्तारित स्वरूपात देण्यात आली आहे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून इच्छुक उम्मेदवार दिलेल्या ऍड्रेस वर अर्ज पाठवून आवेदन करू शकतात

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2021

जाहिरात क्रमांक No.TCE/3253
Assistant Professorएकूण 113 जागा
नौकरी ठिकाण मुंबई महाराष्ट्र
अँप्लिकेशन फी 525/-
  • सादर सगळी पदे हि कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत
  • जाहिराती मध्ये प्रत्येक विषयाची नावे आणि त्या समोर एकूण भरती पदे यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे

शैक्षणिक पात्रता

Assistant Professor MD/MS/DNB/M.Ch/M.Sc. संबंधित विषयानुसार स्पेसिलीटी
वयाची पात्रता उम्मेदवाराचे वय जास्तीत जास्त  38 वर्षांपर्यंत असावे

अर्जाची पद्धत

  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा अर्जाचा फॉर्म नायर रुग्णालयाचा महसूल विभाग  येथून दिला जाणार आहे
  • अँप्लिकेशन फॉर्म संपूर्ण भरून जरुरी दस्तावेज त्या सोबत जोडणे गरजेचं आहे
  • अर्ज सादर करण्याचे ठिकाण : डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई- 400008

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज सादर काण्याची शेवटची तारीख 10 December 2021  04: वाजेपर्यंत
अधिकृत वेबसाईट Click Here
अधिकृत जाहिरात Click Here

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages