Advertisement

IIT JAM Admit card 2022 जाहीर असे करा Download

IIT JAM Admit card 2022: – Hall tickets for IIT JAM 2022 have been issued by Indian Institute of Technology Roorkee for download on official website. Exams will be conducted by IIT between 13th February, 2022. The results will be announced on March 22, 2022. Eligible students can now go to the official website and download the hall tickets. Students who pass IIT JAM 2022 can apply for admission for the academic year 2022-23.

IIT JAM Admit card 2022 :- भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रुडकी कडून IIT JAM 2022 साठी हॉल तिकीट अधिकृत वेबसाईट वर डाउनलोड साठी जारी केले आहेत. IIT कडून  १३ फेब्रुवारी 2022 दरम्यान परीक्षा घेतल्या जाणार आहेत. आणि त्याचे निकाल २२ मार्च २०२२ ला घोषित केले जाणार आहेत .पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.IIT JAM 2022 पास होणारे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी ऍडमिशन साठी आपापली करू शकतात .

IIT JAM Admit card 2022

परीक्षा13 फेब्रुवारी 2022
हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंकयेथे क्लिक करा
परीक्षा नावIIT JAM 2022
निकाल तारीख २२ मार्च २०२२

UPSC ESE prelimIIT JAM Admit card Download Steps

  • ह्या T JAM Admit Card परीक्षा हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages