Advertisement

IHQ of MOD Army Recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती

Indian Army GD WQuestion paper

IHQ of MOD Army Recruitment 2022 – Indian army has issued a new recruitment advertisement. As per the advertisement, a total of 41 varierce posts IHQ of MOD Army will be filled. The last date to apply is 06 March 2022. Eligibility and important information are as follows.

भारतीय सैन्याने एक नवीन भरती जाहिरात जारी केली आहे. जाहिरातीनुसार, MOD आर्मीच्या IHQ च्या एकूण 41 विविध पदांच्या जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०६ मार्च २०२२ आहे. पात्रता आणि महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

IHQ of MOD Army Recruitment 2022 Details

नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्जाची पद्धतऑफलाइन
फीGeneral आणि OBC साठी  ₹150/-तर SC/ST/PWD/ साठी  फी नाही
ऑनलाईन अर्ज सुरवात 10 फेब्रुवारी 2022

IHQ of MOD Army Recruitment 2022 जागा आणि शैक्षणिक पात्रता

Post No.Name of the PostNo. of VacancyEducational qualifications
1Stenographer Grade-II021. 12th passout
2. Skill Test Norms Dictation: 10 mts @ 80 w.p.m. Transcription : 50 mts (Eng), 65 mts(Hindi) (on computer)
2Lower Division Clerk (LDC)131.12th Class Passout
2. English Typing Speed of 35 words per minute on a computer किंवा
3. Hindi typing speed of 30 words per minute on computer.
3Tally Clerk1010 Pass out
4Cook021. 10th Class Pass    
2. You Must have knowledge of Indian Cooking and proficiency in trade.
5MTS (Safaiwala)0210th Passout
6Assistant Accountant011. B.Com   
2. Accounts work.
7MTS (Watchman)0310 Pass out
8MTS (Messenger)0110 Pass out
9Carpenter0210 Pass out
10Regular Labourer0510 Pass out
Total41

वयाची पात्रता (Age Limit)

  • 06 मार्च 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • आणि असिस्टंट अकाउंटेंट पदासाठी 30 वर्षांपर्यंत. 
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

अर्ज करण्यासाठी पत्ता

 “The Commandant, Embarkation Headquarters, 2nd Floor, Nav Bhavan Building, 10 R Kamani Marg, Ballard Estate, Mumbai-400 001”

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज सुरू झाल्याची तारीख : 05 फेब्रुवारी 2022 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 मार्च 2022 

वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा

How to apply for IHQ of MOD Army Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages