Home » ICMR NARFBR Recruitment 2023 | बायोमेडिकल संशोधनासाठी राष्ट्रीय प्राणी संसाधन सुविधा भरती जाहीर | लगेच करा अर्ज
ICMR NARFBR Recruitment 2023 | बायोमेडिकल संशोधनासाठी राष्ट्रीय प्राणी संसाधन सुविधा भरती जाहीर | लगेच करा अर्ज
ICMR NARFBR Recruitment 2023:- National Animal Resource Facility for Biomedical Research has advertised for filling up 46 posts of Technical Assistant, Technician-1, & Lab Attendant-1 Posts last date of application is 14 August 2023 (05:30 PM) Eligible candidates can apply online Eligibility and other information are as follows.
Advertisement
ICMR NARFBR भर्ती 2023:- जैववैद्यकीय संशोधनासाठी राष्ट्रीय प्राणी संसाधन सुविधा संस्थेने तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-1, आणि लॅब अटेंडंट-1 पदांच्या 46 जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. ऑनलाइन अर्ज करू शकतात पात्रता आणि इतर माहिती खालीलप्रमाणे आहे.
ICMR NARFBR Recruitment 2023 Details
जाहिरात क्रमांक
NARFBR/Tech/01/2023 dated 05.07.2023
एकूण
46 जागा
नौकरी ठिकाण
हैदराबाद
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
General/OBC साठी Rs.300/- तर SC/ST/PWD/ExSM साठी कोणतेही फी नाही
Post And Educational Qualifications
Sr.No
Post
Vacancy
Educational Qualifications
1
Technical Assistant
03
विज्ञान शाखेत प्रथम श्रेणी पदवी किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 02 वर्षे अनुभव किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
2
Technician-1
08
12 वी (विज्ञान) 55% गुणांसह पास आणि DMLT/कॉम्प्युटर/सांख्यिकी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
3
Lab Attendant-1
35
10 वी 50% गुणांसह मध्ये पास आणि 01 वर्ष अनुभव किंवा ITI (लॅब अटेंडंट) असणे आवश्यक आहे.
Total
46
वयाची अट
वयाच्या पात्रता 14 ऑगस्ट 2023 रोजी चे वय खालील प्रमाणे आहे.
पद क्र.1 साठी 18 ते 30 वर्षे पर्यंत
पद क्र.2 साठी 18 ते 28 वर्षे पर्यंत
पद क्र.3 साठी18 ते 25 वर्षे पर्यंत
(SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
Advertisement
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 ऑगस्ट 2023 (05:30 PM)